मनातले पडघम
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 30, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 30, 2022
Category:
लेखसंग्रह
August 30, 2022
Category:
साहित्य - ललितइकडे टमरेल वाल्याला कळलं काय झालं तो एकदम हैराणच झाला. आधी तर तो सौमित्र ला शिव्या द्यायला लागला पण नंतर त्याच्या लक्षात आलं की शिव्या देऊन काही उपयोग नाहीये. आणि अशा अवस्थेत त्याला सौमित्रच्या मागे पळता काय चालता पण येणं शक्य नव्हतं आणि पुन्हा तशाच अवस्थेत तो आता बऱ्यापैकी वाहतूक सुरु झालेला रस्ता पार करावा लागला असता.
August 30, 2022
Category:
साहित्य - ललित
August 30, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 30, 2022
Category:
लेखसंग्रह
August 30, 2022
Category:
कथा साहित्य - ललितभविष्य कोणालाही बदलता येत नाही. त्याने ते बदलण्यासाठी लाख भर रुपये खर्च केले तांत्रिक आणि मांत्रिकाकडे पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यांच्या राहत्या जागेत दोष होता. त्यांनी ती जागा वेळीच सोडायला हवी होती. पण माणसाचा मोह त्याच्या भावभावना आडव्या येतात. त्यात त्याच्या कुटूंबात कोणीही देवाधर्माचे काहीही करत नव्हते. फक्त संकट आले म्हणून त्यांना देवाची आठवण येत होती. त्याच्याकडून कधीही कोणताही दानधर्म घडलेला नव्हता. त्यात त्याच्या कुटुंबात आलेल्या सुना त्याही नास्तिक होत्या.
August 30, 2022
Category:
लेखसंग्रहअगदी सकाळी झोपून उठल्यापासून विचार करायचा म्हटलं तर उठल्यानंतर शेजारच्या घड्याळाकडे जाणारे किंवा देवासमोर जोडले जाणारे हात आज मोबाईल कडे जाऊ लागलेयत. या दोघांची जागा त्याने कधीच बळकावलीय. त्यानंतर, ब्रश करताना मोरीत किंवा बेसिन समोर उभं राहूनच आपण ते करत होतो. आज ब्रशवर पेस्ट घेऊन आणि गॅलरीत उभं राहून ते ओंगळवाणं आणि ओघळणार दृष्य साऱ्या जगाला दाखवत अनेकजण ब्रश करत असतात.
August 29, 2022
Category:
साहित्य - ललितआज एक फार दिवसापूर्वीची गोष्ट आठवली. एखादे वाक्य जे खोटे आहे पण वारंवार खरं आहे खरं आहे असे सांगत गेले की ती गोष्ट खरच खरी आहे असे वाटते. अगदी तसेच एखाद्या माणसाला पण अनेक लोक मिळून चुकीचे ठरवतात तेव्हाही. तोच खोटा ठरतो.
August 29, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti