हार्मोनियम व ऑर्गन वादक पं.गोविंदराव पटवर्धन
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
May 5, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
May 5, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
May 5, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 5, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteफिनोलेक्स केबल्स लि. कंपनीची मुहूर्तमेढ १९५४ मध्ये त्यांनी अत्यल्प भांडवलावर रोवली. उद्योगाचा विस्तार झाला आणि १९८१ मध्ये फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि. असे त्याचे नामकरण झाले. छाब्रिया यांनी भारतात प्रथमच जेली भरलेल्या दूरसंचार केबल्स आणि ठिबक सिंचनासाठीच्या केबल्स ही नावीन्यपूर्ण उत्पादने आणली. भारत आणि इस्रायल यांच्या संयुक्त भागीदारीतून फिनोलेक्स प्लॅसन लि. ही कंपनी त्यांनी स्थापन केली. इस्रायलबरोबर उद्योगाची भागीदारी करणारी फिनोलेक्स ही देशातील पहिली कंपनी ठरली.
May 5, 2022
Category:
कथा साहित्य - ललितआज शाळेचा उद्घाटन सोहळा सुरू आहे. कारणसुद्धा तसेच आहे. शाळेसाठी तब्बल ८० लाख रुपये खर्च करून सर्व सोयीसुविधांसह एक एकर क्षेत्रात शाळेची इमारत दिमाखात उभी आहे. आज शाळासुद्धा सर्वांसोबत त्या व्यक्तींची वाट बघत आहे जी व्यक्ती शाळेचे उद्घाटन करणार आहे.
May 5, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
May 5, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
May 5, 2022
Category:
लेखसंग्रहनात्यांनी,जवळीकेने आजकाल चकीत व्हायला होतं – जी नाती कधी रुजतच नाहीत, ती जवळ आल्यावर धसकल्यासारखं होतं आणि दूर गेली की सुस्कारा सोडल्यासारखं हायसं वाटतं.
May 5, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
May 5, 2022
Category:
साहित्य - ललितनदीकाठाजवळ पाण्यात, धुक्याच्या पडद्या आडून, थोडा थोडा स्पष्ट होत गेला एका मचव्याचा आकार. मचव्यावर दोन माणसं होती. मचवा काठावर चढला. वल्हवणारा उठून उभा राहिला आणि मचव्याच्या तळातून टोपलीभर मासे घेऊन आणि जाळं खांद्यावर टाकून उतरला. त्याचा जोडीदार जो तोपर्यंत मचव्यातच बसून होता त्यानं ओरडून सांगितलं, “पावलू, येतना तुजें तुबक घेवन यो, एक दोन सोशे मेळटात जाल्यार पळोवया.” (पावलू, येताना तुझी बंदूक घेऊन ये, एकदोन ससे मिळाले तर बघू.)
May 5, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti