नाटककार बन्याबापू (नरहरी गणेश कमतनूरकर)
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
May 4, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
May 4, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
May 4, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 4, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
May 4, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 4, 2022
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 4, 2022
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानहा दिवस निवडण्याचे मुख्य कारण म्हणजे सेंट फ्लोरियन. सेंट फ्लोरियन यांचा मृत्यू ४ मे रोजी झाला, जे की एक संत आणि फायर फायटर होते. असे म्हणतात की एकदा त्याच्या गावात आग होती, त्याने फक्त एक बादली पाण्याने संपूर्ण गाव आग विझविली. त्यानंतर, युरोपमध्ये व सर्व जगात दरवर्षी ४ मे रोजी फायर फाइटर दिवस साजरा केला जातो.
May 4, 2022
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानअनेक वर्षा पासून ‘बॉम्बे’हे शहराचे नाव नसावे, ‘मुंबई’असावे, अशी रास्त भूमिका शिवसेनेने घेतली होती आणि ४ मे १९९५ रोजी त्या वेळच्या युती सरकारने अधिकृतपणे ‘मुंबई’हे नाव अस्तित्वात आणले.
May 4, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteराजीव गांधीच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत अमेरिकन नागरिकत्व सोडून ते पंतप्रधानांचे मुख्य तंत्रज्ञान सल्लागार बनले. हे काम त्यांनी तब्बल दहा वर्षे दरसाल अवघा एक रुपया नाममात्र वेतन घेऊन केले. वीस वर्षांपूर्वी भारतात सुरू झालेल्या ‘पीसीओ ‘ क्रांतीचे पित्रोडा शिल्पकार ठरले. आज गावोगावी , गल्लोगल्ली दिसणाऱ्या ‘ पब्लिक टेलिफोन बूथ ‘ च्या मागे दूरभाष सेवा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्यासाठीची पित्रोडा यांची कल्पकता आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राबलेल्या तंत्रज्ञांच्या पलटणींचे परिश्रम आहेत.
May 4, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti