No Picture
साहित्य - ललित

बोलिला वेद, मर्म ताडिले (सुमंत उवाच – ११४)

Category:

 

पुराणात जे सांगितले, ते पूर्वीची लोकं जगली, त्या प्रमाणे त्यांनी आयुष्य घडवले, वैद्यकीय माहिती, व्यवसाय शिक्षण, शिवाय वेगवेगळ्या विषयांतील ज्ञान पुराणात शिकायला मिळते आणि त्याचा उपयोग आपल्या आधीच्या लोकांनी योग्य प्रकारे घेतला.

No Picture
साहित्य - ललित

ललितकलादर्श नाट्य संस्थेचा वर्धापनदिन

Category:

 

वयाच्या अठराव्या वर्षी, संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी ललितकलादर्श नाटकमंडळीची स्थापना केली. संगीत सौभद्र हे या कंपनीचं पहिलं नाटक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं.

No Picture
कथा

कुस्करलेली कळी – उमललेले फुल – १३

Category:

 

भूतान म्हणजे land of dzongs, बुद्ध देवळांचा प्रदेश, बहुसंख्य जनता बुद्ध धर्मीय, त्याची तत्वे रोजच्या जीवनात अमलात आणतात. बहुतेक नागरिक पारंपारिक क्ध्तीचे जीवन जगतात. एकंदर आम जनता खाउन पिऊन सुखी आहे.

No Picture
कथा

45 दिवस ते 45 मिनिटे

Category:

 

स्वप्नील आणि स्नेहाचं ब्रेकअप होऊन चक्क 45 दिवस झाले होते. तो 46 वा दिवस होता.  दिवस मोजण्याच कारण एवढंच की स्वप्नील ने ते 45 दिवस अगदी 45 वर्ष झाल्यासारखे घालवले होते.

No Picture
साहित्य - ललित

नटसम्राट’ – डॉ. लागू

Category:

 

कुसुमाग्रजांचे शब्द लागूंच्या वाणीतून कृतार्थ झाले. त्यांच्यानंतर दत्ता भट /यशवंत दत्त यांनी साकार केलेले नटसम्राटही मला भावून गेले. पण लागूंचे interpretation आणि सादरीकरण केवळ ! त्यांच्या “लमाण” ने थरारून सोडले. Athlete/Philosopher ही स्वतःबद्दलची ओळख किती वेगळी ! “मी तो हमाल भारवाही” ही विनम्र भूमिका मांडणारा आणि अखेरपर्यंत जगणारा हा कलावंत !

No Picture
साहित्य - ललित

चातुर्मासाची समाप्ती

Category:

 

माझ्या लहानपणी चाळीतील बायका पहाटे पाच वाजता उठून सगळी पारोसी कामे आटोपून अंघोळ करून पुजेचे साहित्य घेऊन आवळी पुजनाला जायच्या आम्ही लहान मुली त्यांच्या सोबत जायचो. एकमेकांच्या सहकाऱ्याने परिसर स्वच्छ झाला व पुजेच्या पाण्याने झाड टवटवीत झाले होते.

No Picture
लेखसंग्रह

सूर्यमण्डलस्तोत्रं – मराठी अर्थासह

Category:

 

सूर्यमंडल स्तोत्र भविष्य पुराणांतर्गत एक भाग आहे. यालाच सूर्यमंडल अष्टकम् असेही नाव आहे (परंतु श्लोकसंख्या ८ पेक्षा अधिक आहे). सूर्याच्या स्तुतीला वाहिलेल्या या स्तोत्राची रचना इन्द्रवज्रा वृत्त तसेच अनुष्टुभ छंदात केली आहे.

No Picture
साहित्य - ललित

अपूर्वाईचा पूर्वरंग – 1 (माझी लंडनवारी – 4)

Category:

 

फायनली, मुकुंदला ही अच्छा करून माझी एक बॅग आणि खांद्यावर एक सॅक घेऊन मी प्लेन मध्ये पाय ठेवला.  आयुष्यात पहिल्यांदा विमानात शिरत होते!! ज्या क्षणाची उत्सुकतेने वाट बघत होते, तो आता आला.

No Picture
व्यक्ती-परिचय

केटरिंग व्यवसायातील एक ऋषितुल्य व्यक्तीमत्व विष्णू केशव तथा भाऊ जोशी

Category:

 

कोणत्याही शुभसमारंभाचे दोन महत्वाचे भाग : भोजन हे रुचकर व संयोजन हे नीटनेटके झाले पाहिजे हा विचार त्यांच्या मनात सतत बळावत होता. भाऊ जोशी व गोखले काका यांनी एकत्र येऊन त्यावेळी ५०५० रुपये भांडवलावर “शुभसमारंभाचे संयोजक” या व्यवसायास सुरुवात केली.