भोग
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 25, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 25, 2021
Category:
साहित्य - ललितयंदाच्या दिवाळीची सुरुवात ३१ ऑक्टोबरला परिमल राजहंसच्या मैफिलीने झाली आणि दिवाळीचा माहोल १३ नोव्हेंबरच्या “मागे उभा मंगेश” या शांताबाई शेळकेंच्या जन्मशताब्दी निमित्त झालेल्या मैफिलीने संपुष्टात आला.
November 25, 2021
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानइतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालवण येथील जंजिरा म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांकडे ३६२ किल्ले होते.
November 25, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 25, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 25, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteबाबूजींच्या आयुष्याकडे पाहताना काही गोष्टी विलक्षण वाटतात. यशाने ते कधीही हुरळून गेले नाहीत आणि अपयशाने कधीही खचून गेले नाहीत. सत्ता असो किंवा नसो त्याची त्यांना कधीही फिकीर वाटली नाही. सत्तेपेक्षा कितीतरी श्रेष्ठ दर्जाचे लोकमतचे व्यासपीठ हातात असताना सत्तेची पत्रास काय, असे ते म्हणायचे.
November 25, 2021
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान शैक्षणिक
November 25, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteमॅराडोनाने अर्जेंटिनासाठी ९१ मॅचेस खेळत ३४ गोल्स केले होते आणि चार वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिनाचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यांनी मैदानात असे काही प्रदर्शन, गोल्स केले जे आजही सर्वांच्या लक्षात आहेत.
November 25, 2021
Category:
साहित्य - ललितआपल्या सामर्थ्याची पुन्हा पुन्हा आठवण करून देणारा, खूप जवळचा तरीही तटस्थ, कटू असलं तरी सत्य तेच सांगणारा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ‘तो’ किंवा ‘ती’ च्या पलीकडचं नातं असणारा…निर्मळ आरसा! असा किमान एक तरी आरसा प्रत्येकाला हवाच!!
November 25, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteमहाराष्ट्राचं हे नेतृत्व म्हणजे केवळ राजकीय पदं भूषवणारं शोभेचं बाहुलं नव्हतं. तर यशवंतराव चव्हाण हे नेता होते, खराखुरा विचारांचा सह्याद्री होता. यशवंतराव चव्हाण अभिजात साहित्यिक होते. मराठी भाषेचा एक नम्र व रसिक वाचक या नात्याने त्यांनी नेहमीच मराठी भाषेचा, साहित्याचा आणि साहित्यिकांचा आदर केला आहे. ललित, आत्मपरलेखन, चरित्रात्मक, व्यक्तिचित्रणपर आठवणी, प्रवासवर्णन, स्फुट, वैचारिक, समीक्षात्मक, पत्रात्मक, भाषणे इत्यादी स्वरूपातील लेखन त्यांनी केले आहे.
November 25, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti