प्रेम कविता
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 21, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 21, 2021
Category:
साहित्य - ललित
January 21, 2021
Category:
साहित्य - ललितवाट पहाणं किती त्रासदायक असत, हे समीरला आज पुन्हा जाणवलं. ‘साल, या पोरींना वेळच महत्वच नसत!’ त्याने सातव्या वेळेला आपल्या मनगटावरील घड्याळातवर नजर टाकली. आख्खे वीस मिनिट, तो या प्रेमदान हॉटेलच्या लॉन वर अंजलीची वाट पाहत होता! धिस इज टू मच! वेटर दोनदा ऑर्डरसाठी घुटमळून गेला होता.
January 21, 2021
Category:
साहित्य - ललितमागील आठवड्यात माझ्या शालेय मैत्रिणीच्या मुलीने फोन केला- पुढील महिन्यात तळेगांवला होणाऱ्या एका एकांकिका -वाचन स्पर्धेसाठी तिला (माझ्याकडे एखादी रेडिमेड असली तर ती किंवा नवी लिहिणं शक्य असेल तर नवी) माझी एक एकांकिका १५ ऑगस्टच्या आत हवी होती. पात्रं तीन हवीत आणि वाचन -कालावधी किमान एक तास ! ती “पुरुषोत्तम” आणि “फिरोदिया” वाली नवी पिढीची आणि मी एकांकिका -लेखन थांबवून २५ हून अधिक वर्षे झालेली.
January 21, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 21, 2021
Category:
लेखसंग्रहमित्रांनो ! आयुष्यात ठेचा लागल्याच पाहिजेत, अक्षरशः रक्तबंबाळ व्हावं इतक्या !! कुणीतरी प्रचंड विश्वासघात केला पाहिजे, कुठेतरी फसवणूक झाली पाहिजे, जवळची माणसे तिऱ्हाईतासारखी वागली पाहिजेत, गरज असताना सोडून गेली पाहिजेत, कुठल्यातरी क्षणी भीतीने गाळण व्हावी, सगळ्यांच्यात असून एकटेपणाची भावना यावी, एकाचवेळी सगळी संकटे यावीत आणि इतकी की त्या क्षणी असं वाटावं की आता सगळंच संपलं!
January 21, 2021
Category:
साहित्य - ललितकोपऱ्यात गुळाचा खडा ठेवा, थोड्याच वेळांत अनेक मुंगळे वेगवेगळ्या दिशेने त्या गुळाच्या खड्याभोवती जमतात. मधाचा एक थेंब वेगळाच गंध पसरवितो. ज्यामुळे अनेक माश्या उडत त्याच्या जवळ जमा होतात. कोठेतरी पडलेल्या मृत प्राण्या भवती असंख्य किडे आळ्या अशाच पद्धतीने जमा होतात. ते त्यांचे भक्ष असते.
January 21, 2021
Category:
लेखसंग्रहप्रस्तुत श्लोकांमध्ये आचार्य श्री भगवान श्रीहरी विश्व उद्धारासाठी धारण केलेल्या दशावतारांचे वर्णन करीत आहेत. ते म्हणतात,
January 21, 2021
Category:
साहित्य - ललितस्वयंपाक हा विषय माझ्यासाठी फार जिव्हाळ्याचा आहे. अर्थात ह्यामध्ये करणं आणि खाणं असे दोन प्रकार पडतात. अर्थात दोनही प्रकार मला नेहमी आवडतात. पण शेवटी त्यातील दुसरा प्रकार माझ्या सर्वाधिक आवडीचा आहे. विविध चवींचा आस्वाद घेण्यासाठी माझी जीभ सदैव आतुर असते. म्हणजे तिखट, गोड, कडू, आंबट, तुरट , खारट अशा वेगवेगळ्या चवीचे वेगवेगळे पदार्थ डोळ्यासमोर आले की तोंडाला पाण्याची खळखळती धार सुरू होते.
January 20, 2021
Category:
साहित्य - ललितनवं वर्षाच्या प्रथम दिनी सहज लेखा -जोखा घेत होतो. फेब्रुवारी १०, २०२० ला थिएटर मध्ये जाऊन ” शिकारा ” हा चित्रपट पाहिलेला आणि दुसऱ्याच दिवशी त्यावर ” चेहेरा-पुस्तिकेवर ” लिहिलं होतं. त्यानंतर आजपर्यंत चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघितलेला नाही, पण २०२० साली चित्र /नाट्य विषयांवर तब्बल ३६ नोंदीवजा लेखन झालंय चेहेरा-पुस्तिकेवर ! कोरोना च्या कृपेने दूरदर्शन आणि लॅपटॉप च्या पडद्याला डोळे डकवून घेतल्याचा परिणाम. त्याबद्दल कोरोना चे “आभार” (?)
January 20, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti