नशीब कठोर स्वीकार होता
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 12, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 12, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 12, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site१९३० साली वडाळा येथे झालेल्या सत्याग्रहात यांना सक्तमजुरीची शिक्षा झाली. पुढे शिक्षा भोगून परतताच मुंबईत विदेशी कपड्याच्या बंदीची चळवळीत ते सक्रीय झाले. त्यांचे लौकीक अर्थाने फारसे शिक्षण झालेले नसले तरी देशप्रेमाची मशाल मात्र त्यांच्या मनात सतत धगधगत होती.
December 12, 2021
Category:
क्रीडा-विश्व लेखसंग्रहत्यांनी पहिला कसोटी सामना खेळाला तो २९ मार्च १९४६ रोजी न्यूझीलंड विरुद्ध. त्यावेळी त्यांचा कप्तान होता क्वीन्सलँडचा बिली ब्राऊन . त्या कसोटीमध्ये मिलर यांनी ३० धावा केल्या होत्या. दुसऱ्या इनिंगला त्यांनी नवीन चेंडू टाकण्यासाठी घेतला . त्यांनी सहा षटके टाकली त्या सहा षटकांमध्ये त्यांनी ६ धावा देऊन २ विकेट्स घेतल्या.
December 12, 2021
Category:
लेखसंग्रहमी स्वतः एक सोडून पाच महाविद्यालयांमध्ये नोकरी केली पण तेथेही असले प्रकार नव्हते. अनिवार ओढीने माजी विद्यार्थी यायचे, आम्ही त्यांच्याबरोबर मस्त व्यक्तिगत वेळ घालवायचो आणि “स्नेह “जपायचो- तो आजही टिकून आहे. त्याला असल्या “मेळाव्यांची” गरज नसते.
December 12, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteकेसरीतून त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर ‘सकाळ’मध्ये काम पाहिले. कोल्हापूर ‘सकाळ’मध्ये ते उपसंपादक ते वृत्तसंपादक म्हणून १९८२ ते २००० सालापर्यंत कार्यरत होते.
December 12, 2021
Category:
साहित्य - ललितहाॅलिवूड चित्रपटांची काही नावं ही अफाट लोकप्रिय ठरलेली आहेत. उदा. सुपरमॅन, स्पायडरमॅन, ॲन्टमॅन, बॅटमॅन, आयर्नमॅन, इ. आमच्या संपर्कात असेच एक ‘सेंटेड मॅन’ आले आणि त्यांनी आमचा अवघा कलाप्रवास ‘सुगंधमय’ केला. पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तात्या ऐतवडेकरांच्या ‘ग्राफिना’ मधून आमच्या ऑफिसवर एक गृहस्थ आले. त्यांनी स्वतःचा परिचय करुन दिला, ‘मी एस. व्ही. इनामदार. मला तुमच्याकडून ट्रान्सपरन्ट स्टिकर्स करुन घ्यायची आहेत.’ आम्ही त्यांना बसायला सांगितले.
December 12, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteअनंत काणेकर यांचा ‘ चांदरात ‘ हा काव्यसंग्रह खूप गाजला. अनंत काणेकर यांनी १९३९ साली प्रदर्शित झालेल्या ‘ माणूस ‘ या चित्रपटाचे संवाद लेखन केले परंतु त्याच वर्षी तो चित्रपट हिंदीमध्येही प्रदर्शित झाला ‘ आदमी ‘ ह्या नावाने याही चित्रपटाचे संवाद लेखन त्यांनी केले.
December 12, 2021
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानपुण्यात दररोज एक कोटीपेक्षा जास्त वेळा हॉर्न वाजवला जातो. यातील ९० टक्के हॉर्न अनावश्यक असतात. बहुतांशी पुणेकर दररोज दीड ते दोन तास वाहतूक कोंडीत असतात.
December 12, 2021
Category:
साहित्य - ललितआज जागतिक पातळीवर अनेक मुली स्त्रिया खूप मोठी कामगिरी करतात. घराचेच नाही तर देशाचे नाव उज्ज्वल करतात. तेव्हाही असे म्हणत नाहीत. मुलगी नात. कधी कधी आपल्याला किती आणि काय काय शिकवतात ते पाहून खूप आनंद होतो. अभिमान वाटतो. माझ्या बाबतीतही असेच झाले आहे….
December 11, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti