साहित्य - ललित

८ वी ड – भाग १२

Category:

 

खरे आहे काही मुले बेफाम असतात ,उद्दाम असतात , काही मुले काहीही करणारी असतात कारण ती डेअरिंगबाज असतात. त्याच्या बेफामपणाचा उपयोग कसा करावा हे त्यांना समजवा एक मित्र म्हणून कारण हल्ली नुसते शिकून , नुसती डिग्री मिळवून काही होत नाही एखादी कला , एखादा चांगला व्यासंग असावा जो तुमच्या मुलाच्या आयुष्याला वळण देणारा असावा जेणेकरून त्याचे आयुष्य समृद्ध होईल.

  April 17, 2021


व्यक्ती-परिचय

श्रीलंकन क्रिकेटपटू मुथय्या मुरलीथरन

Category:

 

मुरलीथरनचे नाव ऐकले तरी त्याचा संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीचा इतिहास डोळ्यासमोर उभा रहातो. मुरलीथरनने १३३ कसोटी सामन्यांमध्ये फक्त १,२५६ धावा केल्या आणि त्याची सर्वोच्च धावसंख्या होती ६७ . त्याने ८०० कसोटी विकेट्स घेतल्या त्या २२.७२ ह्या सरासरीने . त्याने ६७ वेळा ५ किंवा ५ पेक्षा जास्त खेळाडू एक इनिंगमध्ये बाद केले. तर २२ वेळा एका इनिंगमध्ये १० किंवा १० पेक्षा जास्त खेळाडू बाद केले. त्याने एक इनिंगमध्ये ५१ धावा देऊन ९ खेळाडू बाद केले तर ७२ झेल पकडले.

  April 17, 2021


साहित्य - ललित

८ वी ड – भाग ११

Category:

 

आज तो माझ्या समोर स्टेशनवर असताना उभा राहिला, कुठे निघालास मी विचारले तेव्हा त्याच्याबरोबरचा भाऊ त्याला म्हणाला ह्याला मुंबई दाखवतो.

  April 16, 2021


लेखसंग्रह

लढवय्या बापाचा शेवट

Category:

 

… परंतु जनसामान्यांना याची काय किंमत… अहो साधे देवाच्या पूजेत काही चुकलं की आपण देव कोपेल म्हणून दहा वेळा देवा तुझ्या सेवेत कमी झाले असेल तर माफ कर… अस बोलतो… मात्र कोरोना काळात साक्षात देवाच्या रूपात लोकांची सेवा करणाऱ्या कोरोना दुतांच्या जीवाशी खेळतो तेव्हा मात्र देव तुमच्यावर कोपणार नाय का?? देव माणसात ही असतो हे आपण कधी समजणार ???

  April 15, 2021


काला पत्थर’ – दुर्लक्षित ज्वालामुखी !
लेखसंग्रह

काला पत्थर’ – दुर्लक्षित ज्वालामुखी !

Category:

 

फक्त अमिताभ नावाचा ज्वालामुखी लक्षात राहिला “काला पत्थर ” मध्ये ! गुलछबू शशी, रेकणारा शत्रू , हातीच्या खेळण्यांसारखीच कचकड्याची नीतू आणि देखाव्याचा पीस परवीन ! नाही म्हणायला राखी थोडी टिकली पण तीही वय, आवाज आणि काहीसा सुजलेला लूक यामुळे वयस्कर डॉक्टरीण वाटली फक्त !आख्खा चित्रपट अमिताभ -सेंट्रिक डिझाईन झालेला मग सगळ्यांची स्क्रीन स्पेस आक्रसणारच.

  April 15, 2021


साहित्य - ललित

८ वी ड – भाग १०

Category:

 

काही मुले दिसायला साधी असतात पण प्रचंड अतरंगी, जर नीट बघितले तर त्याचा खोडकरपणा, मस्ती डोळ्यात दिसते, पण तितका वेळ शिक्षकाला हवा.

  April 15, 2021


अध्यात्मिक-धार्मिक

निरंजन – भाग ४५ – स्पर्श परिसाचा!

Category:

 

संत आणि ऋषींची संगत म्हणजे जणु परीस स्पर्शाचा अनुभव… ज्यामुळे जीवनाचं सोनं होतं. संतांच्या सहवासात राहिल्यामुळे साक्षात परमेश्वराची भेट होते. हे देखील तितकेच खरे. असाच एक संत पंढरपूरमध्ये संत नामदेवांच्या काळात होऊन गेला. याचं नाव आहे भागवत.

  April 15, 2021