निनादे जगतीं रामायण
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 21, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 21, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteज्या काळात खुद्द शिक्षणालाच फारसे महत्त्व नव्हते त्या काळात बालशिक्षणाचे महत्त्व लोकांना पटवून देणे हा ‘ वेडेपणा ’ होता. समाजाची ही मानसिकता ताराबाई ओळखून होत्या. त्यामुळे लोकांपर्यंत जायचे तर आपल्या म्हणण्याला शास्त्रीय बैठक असायला हवी हे त्या जाणून होत्या. म्हणूनच ताराबाई आणि गिजुभाईंनी शास्त्राचा आधार असणाऱ्या मॉन्टेसरी शिक्षणपद्धतीचा अभ्यास करून त्यांना भारतीय रूप देण्याचा प्रयत्न केला.
April 20, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteसोनोपंत दांडेकर महाराष्ट्रातील विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, सर परशुरामभाऊ महाविद्यालयात तत्त्वज्ञान-विषयाचे प्राचार्य, संत साहित्याचे अभ्यासक, व वारकरी संप्रदायाचे प्रवचनकार होते.
April 20, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 20, 2021
Category:
साहित्य - ललितरांगणाऱ्या मुलाला चालायला शिकवणारे आणि चालणाऱ्या मुलाला सावरायला शिकवणारे जे शब्द वा वृत्ती असते तशी काही पत्रे माझ्या संग्रही आहेत. ती पत्रे जेव्हा येत होती तेव्हा त्या त्यावेळी मला धक्के बसत होते. अर्थात सुखद धक्के. कारण मराठी साहित्यातील नामवंत लेखक, समीक्षक, कलाकार आपण होऊन माझे साहित्य वाचतील आणि अभिप्रायार्थ पत्र लिहितील ही मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. पण आज फाईल्स चाळताना काही पत्रे मिळाली आणि पुन्हा एकदा धन्यता वाटली.
April 19, 2021
Category:
साहित्य - ललितआज सर्व काही बदलत आहे. मुलांना पडद्यावरचे पटकन लक्षात राहते हे हळूहळू सर्वाना कळू लागले आहे. ह्यामुळे शिक्षकावरील ताण निश्चित कमी होईल परंतू त्याला स्वतःला अभ्यास करावा लागणार आहे.
April 19, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteसिडने बार्न्स यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना खेळला तो 13 डिसेंबर 1901 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी नाबाद 26 धावा केल्या आणि 65 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या , तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांनी 1 विकेट घेतली , हा सामना इंग्लंडने 1 इनिंग आणि 124 धावांनी जिंकला. त्यावेळी इंग्लन्डच्या संघात सिडने बार्न्स , कॉलिन ब्लाथे , लेन ब्रॉड हे तिघेही त्यांचा पहिला सामना खेळत होते आणि या तिघांनी दोन्ही इनिंग मिळून 20 विकेट्स म्हणजे त्या सामन्यातील सर्व विकेट्स घेतल्या.
April 19, 2021
Category:
साहित्य - ललितकोरोनाची दुसरी लाट आली आणि गेल्या वर्षीपेक्षा यावेळी सामान्य जनता कमालीची घाबरून गेली. पहिल्या लाटेमुळे बंद झालेले कामधंदे पुन्हा कुठे सुरळीत चालू झाले तर, या मार्च महिन्यापासून कोरोना बाधितांचा आकडा पाऱ्यासारखा वाढू लागला.
April 19, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteशिक्षणतज्ज्ञ या नात्याने ताराबाईंनी अनेक पदे भूषवली. त्यांना अनेक मान-सन्मान मिळाले. गिजुभाईंच्या निधनानंतर इ.स. १९३९ पासून नूतन बालशिक्षण संघाची धुरा त्यांच्याचकडे होती. १९४६ ते १९५१ अशी पाच वर्षे त्या तत्कालीन मुंबई राज्याच्या विधानसभा सदस्या होत्या. याच राज्यात प्राथमिक शाळा पाठ्यपुस्तक समितीवर त्यांनी अनेक वर्षं काम केले. अखिल भारतीय बालशिक्षण विभागाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या. इतर अनेक राज्ये आणि केंद्र सरकारच्या शिक्षण समितीवर त्यांची नेमणूक झाली होती. महात्मा गांधींनी आपल्या बुनियादी शिक्षण पद्धतीचा आराखडा तयार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपवले होते.
April 19, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 18, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti