साहित्य - ललित

भातुकलीच्या खेळामधली

Category:

 

भानूचं खरं काम पहायचं असेल तर ‘श्री ४२०’, ‘प्यासा’, ‘चौदहवी का चांद’, ‘साहिब बीबी और गुलाम’, ‘आम्रपाली’ हे चित्रपट पहावे लागतील. ‘आम्रपाली’ मधील वैजयंतीमालाला दिलेली पौराणिक वेशभूषा कालातीत आहे.

  December 18, 2021


व्यक्ती-परिचय

देव आनंद

Category:

 

गाईड चित्रपटासाठी १९६५ साली नॅशनल फिल्म अवॉर्ड मिळाले , तर २००२ साली दादासाहेब फाळके अवॉर्ड मिळाले .त्यांनी निर्माता , अभिनेता , डायरेक्टर , नवकेतन फिम्सचा सहनिर्माता अशा अनेक प्रकारे काम केले.

  December 18, 2021


व्यक्ती-परिचय

सुप्रसिद्ध लेखक डॉ. शिवराम कारंथ

Category:

 

वयाच्या ९५ व्या वर्षी डॉक्टर कारंत यांनी पक्षांवर ‘ बर्डस ‘ पुस्तक लिहावयास घेतले होते. ते लिहूनही पूर्ण झाले होते परंतु ते त्यांच्या मृत्यूनंतर २००२ साली प्रकाशित झाले.

  December 18, 2021


साहित्य - ललित

साठा करावा योग्यरितीने (सुमंत उवाच – १००)

Category:

 

स्वकष्टाने केलेले कर्म, स्वकष्टाने सुचलेले शब्द, आतून आलेले लिखाण हे जगास उपयुक्त ठरते. हे श्री समर्थांच्या कडे पाहून मनोमन पटते.

  December 18, 2021


साहित्य - ललित

मी आणि माझ्यातील पाऊस

Category:

 

वय जसजसे वाढू लागले तसतसे माझे आणि पावसातील नाते अधिकाधिक घट्ट होऊ लागले. कॉलेज लाईफमध्ये तर पाऊस मला जणू माझ्यासारखाच तरुण बनला असे वाटे.

  December 17, 2021


दिनविशेष

सेवानिवृत्त दिवस

Category:

 

सेवानिवृत्ती हा आयुष्यातला एक नवीन टप्पा. येथेच ‘स्व’चा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू होते. या आनंदाचा शोध घेत घेत मार्गक्रमण करणे हेच खरे निवृत्तीनंतरचे कार्य.

  December 17, 2021


व्यक्ती-परिचय

पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु देवदत्त दाभोलकर

Category:

 

शिक्षणक्षेत्रात मुलगामी विचार मांडणारे दाभोलकर हे स्वातंत्र्योत्तर सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील बिनीचे शिलेदार म्हणून ओळखले जात असत.

  December 17, 2021