गृहनिर्माण संस्थेचे सदस्य आणि प्रकार
Category:
अवर्गिकृतशहरीकरण झपाट्याने वाढत असल्याने, सहाजिकच महाराष्ट्र सहकार कायद्यात गेल्या काही वर्षात अनेक सुधारणा झाल्या. कधी कधी तर काही सुधारणामध्ये सदस्यांना समजण्यापूर्वी बदल होतात. जसे सहयोगी सभासद. जेणेकरून सभासत्वाबाबत स्पष्टता नसल्याकारणाने सदस्यात कमालीची संभ्रमावस्ता होती व आहे. आजच्या लेखात काय आहे नेमका सदस्यत्वातील प्रकारातील फरक तो आपल्या माहितीसाठी देण्यात आला आहे.