बाॅम्बे हाॅलिडे
Category:
साहित्य - ललित२१ जुलै २०१९ रोजी पश्र्चिम बंगालमधील राणाघाट रेल्वे प्लॅटफॉर्मवर ‘शोर’ चित्रपटातील लता मंगेशकरचं ‘एक प्यार का नगमा है…’ गाणं गाऊन भिक मागणारी रानू मंडल रातोरात सोशल मीडियाच्या जादूने मुंबईच्या मायानगरीची काही काळासाठी पार्श्वगायिका झाली!
September 10, 2021