जेष्ठ अभिनेत्री संध्या
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteविजया म्हणजेच संध्या आणि त्यांची मोठी बहीण वत्सला या दोघी लहानपणापासून त्या कंपनीच्या गुजराती नाटकातून भूमिका करत. नाटकातून अभिनय करता करता संध्या यांनी गुजराती चित्रपटातून काम करण्यास सुरुवात केली.
September 22, 2021