नाटककार पुरुषोत्तम दारव्हेकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteपुरुषोत्तम दार्व्हेकर हे नाट्य वर्तुळात मास्तर या नावाने परिचीत होते. अतीशय अभ्यासू, विचारवंत आणि वक्तशीर असे त्यांचे व्यक्तीमत्व होते अनेक नाटकांना त्यांचे दिग्दर्शन लाभले होते.