साहित्य - ललित

उंची त्याने गाठून पाहिली (सुमंत उवाच – १०६)

Category:

 

संभाजी महाराजांच्या काळात म्हणजेच १६८० मार्च नंतर ते १६८९ सुरुवातीपर्यंत अनेक लढाया झाल्या. स्वराज्य तलवारीच्या पात्यावर जणू डोलत होते. औरंगजेब सारखा विषारी सर्प स्वराज्याला चारही बाजूने विळखा घालून बसला होता.

साहित्य - ललित

पत सांभाळण्या तीर मारिला (सुमंत उवाच – १०७)

Category:

 

दिल्लीचा बादशहा, आलमगीर, आलंपन्हा औरंगजेब याचा पुत्र अकबर त्याच्या कपटी स्वभावास, त्याने केलेल्या अघोरी कृत्यांना जाणून होता. ज्याने आपल्या भावाला आणि बापाला मारलं तो आपल्या मुलाची किंमत काय करेल अशी भीती अकबरास वाटू लागली आणि ठिणगी पडली, अकबर फुटला आणि बापविरोधात बंड पुकारून उत्तरेतून दख्खनला आला तो थेट संभाजी महाराजांना भेटायला.

साहित्य - ललित

सारे म्हणती माझे माझे (सुमंत उवाच – १११)

Category:

 

योग्य मार्ग, योग्य नीती, योग्य कर्म, योग्य परिणाम, योग्य समय याचे गणित आपल्या आयुष्यात अनुभव आणि सद्गुरू सोडवू शकतात. म्हणून थोरल्या लोकांचा अनुभव आपल्या प्रगती साठी कसा मोलाचा ठरेल याचे गणित मांडलेत की यशाच्या मार्गात कितीही अडचणी आल्या तरी पिछेहाट होणार नाही.

साहित्य - ललित

सुपारीचं खांड

Category:

 

व्यसनांच्या यादीमध्ये वरती कितीही विविधता असली तरी सर्वांत खालचे पापभिरू व्यसन हे सुपारीचेच मानले जाते. हे नगण्य आहे, अशी समाजाची ठाम समजूत आहे.

साहित्य - ललित

सेंटेड मॅन

Category:

 

हाॅलिवूड चित्रपटांची काही नावं ही अफाट लोकप्रिय ठरलेली आहेत. उदा. सुपरमॅन, स्पायडरमॅन, ॲ‍न्टमॅन, बॅटमॅन, आयर्नमॅन, इ. आमच्या संपर्कात असेच एक ‘सेंटेड मॅन’ आले आणि त्यांनी आमचा अवघा कलाप्रवास ‘सुगंधमय’ केला. पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तात्या ऐतवडेकरांच्या ‘ग्राफिना’ मधून आमच्या ऑफिसवर एक गृहस्थ आले. त्यांनी स्वतःचा परिचय करुन दिला, ‘मी एस. व्ही. इनामदार. मला तुमच्याकडून ट्रान्सपरन्ट स्टिकर्स करुन घ्यायची‌ आहेत.’ आम्ही त्यांना बसायला सांगितले.

साहित्य - ललित

हसमुख सीमा’

Category:

 

सीमा बद्दल एकच वाईट वाटतंय की, इतक्या वर्षात एकही योग्य असा तरुण तिला भेटू नये? लग्नाचं वय एकदा निघून गेल्यावर सीमासारख्या मुलींनी कसं जगायचं?

साहित्य - ललित

सब की पसंद ‘निरमा’

Category:

 

अगदीं सुरुवातीला सरकारी जाहिराती असायच्या त्यानंतर कमर्शियल जाहिराती सुरु झाल्या. त्यासुद्धा प्रमाणात असायच्या. आजच्यासारखा त्यांचा भडीमार नसायचा.

साहित्य - ललित

वाहतो ही ‘शब्दां’ची जुडी

Category:

 

१९६४ रोजी ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ या नाटकाचा शुभारंभ झाला व आशाजींच्या ‘ताई’ने शेकडो प्रयोगांतून लाखों नाट्यरसिकांच्या मनात कायमचं ‘घर’ केले.

साहित्य - ललित

लावशील क्लास तर होशील पास

Category:

 

काळाप्रमाणे शिक्षण पद्धतीत, क्लासच्या संकल्पनेत बदल होत गेले. मुलांना शिकावं तर लागणारच आहे. नवीन पिढी शिक्षणामध्ये होणाऱ्या बदलांशी जुळवून घेते आहे.