राज्य कारणे लुडबुड असावी (सुमंत उवाच भाग ९७)
Category:
साहित्य - ललितराज्य चालावे म्हणून केलेले कार्य याला राज्य कारण म्हणतात आणि राज करण्यासाठी केलेले कार्य त्याला राजकारण म्हणतात आजकाल राज्यकारणात राजकारण शिरल्यामुळे देशाची दयनीय अवस्था झाली आहे.
Category:
साहित्य - ललितराज्य चालावे म्हणून केलेले कार्य याला राज्य कारण म्हणतात आणि राज करण्यासाठी केलेले कार्य त्याला राजकारण म्हणतात आजकाल राज्यकारणात राजकारण शिरल्यामुळे देशाची दयनीय अवस्था झाली आहे.
Category:
साहित्य - ललितकर्मयोग या शब्दाला श्री समर्थ रामदासांनी फार महत्व दिलं आहे. प्रत्येक माणसाच्या शरीरात चार प्रकारच्या शक्ती असतात आणि प्रत्येकाच्या शरीरात त्यातल्या एका शक्तीचा प्रभाव जास्त असतो.
Category:
साहित्य - ललितमाणूस कितीही मोठा असला, प्रसिद्ध असला, कर्माने उंची गाठलेला असला तरी तो स्वतःला अधीर क्षणी, संकट काळी, अतीव दुःखाच्या क्षणी, अत्यंत आनंदाच्या वेळी आवरू शकेलंच असे नाही.
Category:
साहित्य - ललितप्राण जातो म्हणजे नक्की काय होते. काय असतं शरीरात जे बाहेर पडल्याने सगळी इंद्रिये आपले कार्य थांबवतात. समाधान लाभलेल्या सुखाला आत्मिक सुख का म्हणतात, प्राणिक सुख का नाही म्हणत?
Category:
साहित्य - ललितविशालता ही प्रगतीची व्याख्या होऊ शकते, विशालता ही दिसण्यास जरी भव्य वाटली तरी त्याने आपल्याला खरंच काही मिळते का?
Category:
साहित्य - ललितहे सगळं विश्व माझ्यामुळे आहे. या सगळ्याचा कर्ता-सवरता मीच आहे. या भावनेला एकदा का मनुष्याने मनात जागा दिली की समोरचं क्षितिजही माझ्यामुळेच उजळून गेल्याची भावना निर्माण व्हायला सुरुवात होते. पण विश्वास हा असा धागा आहे जो मनुष्याला या मी पणाच्या चक्री वादळातून बाहेर पडायला मदत करू शकतो.
Category:
साहित्य - ललितपावसाळा जवळ आला, आता नालेसफाई कधी होणार? परत या वर्षी मुंबई तुंबणार का? किती दिवस ट्रेन बंद राहणार पावसामूळे? या सारख्या अनेक चिंता लोकांना सतावू लागतात आणि मग त्यावर काही ठोस उत्तर मिळाले नाही की मग लोकं व्यवस्थापनाच्या नावाने खडे फोडायला सुरुवात करतात.
Category:
साहित्य - ललितसंभाजी महाराजांच्या काळात म्हणजेच १६८० मार्च नंतर ते १६८९ सुरुवातीपर्यंत अनेक लढाया झाल्या. स्वराज्य तलवारीच्या पात्यावर जणू डोलत होते. औरंगजेब सारखा विषारी सर्प स्वराज्याला चारही बाजूने विळखा घालून बसला होता.
Category:
साहित्य - ललितदिल्लीचा बादशहा, आलमगीर, आलंपन्हा औरंगजेब याचा पुत्र अकबर त्याच्या कपटी स्वभावास, त्याने केलेल्या अघोरी कृत्यांना जाणून होता. ज्याने आपल्या भावाला आणि बापाला मारलं तो आपल्या मुलाची किंमत काय करेल अशी भीती अकबरास वाटू लागली आणि ठिणगी पडली, अकबर फुटला आणि बापविरोधात बंड पुकारून उत्तरेतून दख्खनला आला तो थेट संभाजी महाराजांना भेटायला.
Category:
साहित्य - ललितहाती घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी सगळ्या प्रकारच्या आव्हानांना तोंड द्यावे लागते. तेथे कस लागतो प्रयत्नांचा, आधाराचा, कष्टांचा.
Copyright © 2025 | Marathisrushti