साहित्य - ललित

परिणाम कळों नये (सुमंत उवाच – ९९)

Category:

 

समर्थांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी मात्र तसे सांगणे गरजेचे होते नाहीतर आपल्या भल्याचे कोण हे कळणे तसे कठीण आणि तसे कळलेच नसते तर आज हिंदुत्व किती अंशी शिल्लक राहिले असते हा विचारही न केलेला बरा.

साहित्य - ललित

सोनकी झाली निवृत्त (सुमंत उवाच – ९५)

Category:

 

निरासक्त कर्म हे श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेत संबोधले त्याचा खरा अर्थ समजून घेऊन जगणे हे गरजेचे आहे.

साहित्य - ललित

सिद्धी प्राप्ती तपस्या देती (सुमंत उवाच – ९८)

Category:

 

अभ्यासा शिवाय ज्ञान नाही आणि ज्ञाना शिवाय गुण नाही. मग गुण येण्यासाठी त्याची सिद्धी प्राप्त होण्यासाठी तपस्या करणे गरजेचे आहे.

साहित्य - ललित

अधीर मन काय पावते (सुमंत उवाच – ८४ )

Category:

 

हा माझा मित्र आहे ना, अगदी चिकित्सक आहे. कुठे काय बोलावं कळत नाही याला. चिकित्सक असावं माणसाने पण त्यालाही काही प्रमाण असतेच ना. कधी कधी माझी प्रचंड चिडचिड होते अशा वागण्याने.

साहित्य - ललित

समथिंग डार्क इन ब्लॅक

Category:

 

कधी कधी नात्यांमध्येही गम्मत असते. परंतु कळली तर ठीक नाही तर मात्र बोंब
बहुदा असेच होत असते. मला ती त्या दिवशी भेटली खरी पण अस्वस्थ होती.

साहित्य - ललित

सचिन तेंडुलकर …सिर्फ नाम काफी है

Category:

 

आज सचिन तेंडुलकर खूप भारी गाड्या वापरतो , भारी भारी वस्तू वापरतो परंतु तो कधीही गुर्मीने कुणाशी बोलत नाही . नाहीतर जरा पैसे आले अनेक माणसे गुर्मीत रहातात.

साहित्य - ललित

व्यवहारे जैसे पहाणे (सुमंत उवाच – ८५)

Category:

 

प्रत्येक गोष्टीला व्यवहारात आणले तर ती गोष्ट गोष्ट न राहून त्याला व्यवहाराचा मुलामा चढतो आणि मग केवळ व्यवहारा साठी माणूस जगतो.

साहित्य - ललित

राज्य कारणे लुडबुड असावी (सुमंत उवाच भाग ९७)

Category:

 

राज्य चालावे म्हणून केलेले कार्य याला राज्य कारण म्हणतात आणि राज करण्यासाठी केलेले कार्य त्याला राजकारण म्हणतात आजकाल राज्यकारणात राजकारण शिरल्यामुळे देशाची दयनीय अवस्था झाली आहे.

साहित्य - ललित

योग साधनेचा येता (सुमंत उवाच – ९०)

Category:

 

कर्मयोग या शब्दाला श्री समर्थ रामदासांनी फार महत्व दिलं आहे. प्रत्येक माणसाच्या शरीरात चार प्रकारच्या शक्ती असतात आणि प्रत्येकाच्या शरीरात त्यातल्या एका शक्तीचा प्रभाव जास्त असतो.

साहित्य - ललित

साठा करावा योग्यरितीने (सुमंत उवाच – १००)

Category:

 

स्वकष्टाने केलेले कर्म, स्वकष्टाने सुचलेले शब्द, आतून आलेले लिखाण हे जगास उपयुक्त ठरते. हे श्री समर्थांच्या कडे पाहून मनोमन पटते.