साहित्य - ललित

देवाचे देणं हे देवाचे देणे

Category:

 

आपली संस्कृती अशी आहे की जेवणाआधी ताटाभोवती पाणी फिरवून भाताची शितं तीन ठिकाणी ठेवून मगच जेवण करतात. जगा आणि जगू द्या प्राणिमात्रांना यासाठी.

साहित्य - ललित

गावजेवण

Category:

 

गावातील पुरुष मंडळी चुलाणावर भाताचे हंडे किंवा मोठ्या पातेल्यात भात शिजवत असत तेव्हा तांदूळ वेचून. निवडून. सांभाळून वापरत फक्त सजवणे हे मात्र नव्हते. तिथे जागा मिळेल तिथे बसायचे. आणि तेही जमिनीवर.

साहित्य - ललित

कोविड 19 नंतर – लेखमालिका विषय परिचय

Category:

 

पत्रकारिता, साहित्य, शिक्षण, नाटक, सिनेमा, टी.व्ही मालिका, ग्रंथालये आणि राजकारण या क्षेत्रांवर लिहिणारे हे लेखक. लेखिका, आपल्याला विषयाचा अभ्यास करणारे आणि दिर्घकाळ अनुभव असलेले आहेत. या लेखमालिकेतील विषयांची ओळख करुन घेऊया….

लेखसंग्रह

अय्या! तुम्हाला जुळ्या आहेत?

Category:

 

ही जुळी मुलं एकाचवेळी दुपटीने सगळं देतात… मग तो आनंद असो, प्रेम असो, त्यांचं आजारपण, दुखणं, खर्च असो, त्यांची भांडणं, हट्ट, दंगा, अपघात, जिव्हाळा, आणि (मोठेपणी पालकांपासून) एकदम दुरावणं..! हे सगळं दुपटीने पालकांना अटॅक करतं! यातल्या काही गोष्टी नैसर्गिकरित्या दोघांना एकाच वेळेला होत असतात, तर काही एकमेकांमुळे.

लेखसंग्रह

जुळ्यांची’ ऑनलाईन शाळा

Category:

 

जुळ्यांना वाढवताना एक मंत्र मी कायम जपलाय, तो म्हणजे त्यांना स्वयंभू बनवणं! आणि यापूर्वी देखील इतर मुलांकडे बघताना हे असंच असंलं पाहिजे हे नेहमी वाटायचं.

साहित्य - ललित

मी आणि माझ्यातील पाऊस

Category:

 

वय जसजसे वाढू लागले तसतसे माझे आणि पावसातील नाते अधिकाधिक घट्ट होऊ लागले. कॉलेज लाईफमध्ये तर पाऊस मला जणू माझ्यासारखाच तरुण बनला असे वाटे.

साहित्य - ललित

असे का व्हावे?

Category:

 

मंगळसूत्र म्हणजे नुसते सौभाग्याची द्योतक नाही तर जबाबदारी पार पाडण्याची सतत जाणिव देणारे द्योतक आहे आणि ते एका क्षणात संपवून टाकणे फारच अवघड असते.

साहित्य - ललित

दिव्याची अमावस्या

Category:

 

बाहेरचे दिवे किती लखलखत असले तरी समयीतील मंद. पवित्र ज्योत एक वेगळाच आनंद देते. नुसताच आनंद नाही तर एक फार मोठे सत्य सांगते. सगळीकडे अंधार झाला की माणसाच्या मनात देखिल नको ते विचार येतात. अधांराची भिती वाटते मन अस्वस्थ होते. आणि एक छोटीशी मिणमिणता दिवा लावला तरी धैर्य येते. आत्मविश्वास वाढतो.

साहित्य - ललित

भाड्याने मिळतील

Category:

 

हृदयाची नाती असणारी अनमोल माणसं हृदयाच्या कुपीत जपून ठेवावी लागतात. एक थेंब ही दुरावला जाऊ नये म्हणून खूप जपावी लागतात. त्यासाठी भाड्याने किंवा विकत मिळत नाहीत नाती. मौल्यवान असतात.