कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteकोकणचे गांधी म्हणून प्रसिध्द असलेल्या आप्पासाहेब पटवर्धन यांनी या आश्रमाची स्थापना केली. परिसरातील युवकांना हाताशी धरुन येथे त्यांनी गोबर ग्रॅस प्रकल्प सुरु केला.