किंडर जॉय
Category:
साहित्य - ललितअरुण कॉर्पोरेट ऑफीस मध्ये मोठ्या हुद्द्यावर असल्याने त्याचा पगार महिन्याला दोन लाखाच्या पुढे होता शिवाय कंपनीची गाडी आणि ड्रायव्हर. तरीही स्टेटस सिम्बॉल म्हणुन त्याने गरज नसताना स्वतः ची अलिशान फोर व्हीलर घेतली होती. बायको सुध्दा एका कॉर्पोरेट ऑफीस मध्ये तिलाही लाखभर रुपये पगार होता. शहरातल्या सर्वात मोठ्या कॉम्प्लेक्स मध्ये करोडो रुपयांचा प्रशस्त फ्लॅट.
November 5, 2021