लेखक व दिग्दर्शक प्रवीण तरडे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
November 11, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
November 11, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteअणुऊर्जा निर्मिती ही कोणत्याही देशातील शास्त्रज्ञांसमोर एक फार मोठे आव्हान असते. या सर्व पार्श्वभूमीवर आपल्या देशातील डॉ. अनिल काकोडकरांच्या सारख्या शास्त्रज्ञांनी या क्षेत्रात केलेली कामगिरी असाधारण अशीच म्हणावी लागेल.
November 11, 2021
Category:
साहित्य - ललितआजचा दिवस खूप चांगला आणि योग्य आहे असे प्रमाण मानून आजपासूनच आपल्या आयुष्यात असलेल्या गौरीला, समाजातल्या कित्येक गौरींना वासनेचे बळी पाडण्याऐवजी त्यांना प्रेमाचे, आपुलकीचे कवच अर्पण करा. श्री गणेश आपल्यावर नक्की प्रसन्न होतील.
November 11, 2021
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानऑस्ट्रियाचा युवराज आर्चड्यूक फ्रॅन्झ फर्डिनांड याचा सेरेयावो, सर्बिया येथे १९१४मध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हत्येने युरोपमध्ये महायुद्धाची ठिणगी उडाली आणि इच्छा नसताना विविध सामरिक करारांमुळे युरोपचे सर्व देश त्यात खेचले गेले.
November 11, 2021
Category:
लेखसंग्रहझांझीबारला जाणार्या विमान-प्रवेशाचा पास घेण्यासाठी लागलेल्या रांगेतले सहप्रवासी बघितल्यावर माणिकताईंचे गीत आठवले. ‘सावळाच रंग तुझा गोकुळीच्या कृष्णापरी’. काही तर चक्क कॉफी रंगाचे. म्हटले तर गोरे आणि नाही म्हटले तर सावळे.
November 10, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site१९९६ साली निवडणूक आयोगाच्या प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शेषन यांनी मनी आणि मसल पॉवरवर कडक निर्बंध लादण्याचे काम केले. जागोजागी रंगवल्या जाणाऱ्या भिंती, पोस्टर, हँडबिल, वर्तमानपत्रतील जाहिराती आणि बातम्यांचा खर्च उमेदवारांच्या खात्यावर टाकण्याचा निर्णय घेतला.
November 10, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 10, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 10, 2021
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानहे व्रत सौभाग्य व समृद्धीसाठी आणि संतानप्राप्तीसाठी करण्यात येते. या व्रता दरम्यान, सूर्य, सूर्यपुत्र यम व त्याची बहिण षष्टी हिचे पूजन केले जाते.
November 10, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 10, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti