गदिमांच्या जिभेवर ओंकार कुणी आणि कधी कोरला?
इतर मराठी व्हिडिओज

गदिमांच्या जिभेवर ओंकार कुणी आणि कधी कोरला?

Category:

 

गदिमांची प्रतिभा दैवी होती असे आपण म्हणतो. पु.ल. तर म्हणत “गदिमा शब्दांचे कमांडर होते .

  November 11, 2021


प्रभाकर जोगांचं व्हायोलिन् “बोलकं” कधी झालं? आणि अण्णा जोशी “कवी” का झाले ?
इतर मराठी व्हिडिओज

प्रभाकर जोगांचं व्हायोलिन् “बोलकं” कधी झालं? आणि अण्णा जोशी “कवी” का झाले ?

Category:

 

बाबूजींचे दोन निष्ठावंत साथीदार ! एकाचं व्हायोलिन चक्क बोलायला लागलं तर दुसर्‍याची प्रतिभा तालाऐवजी शब्दात बोलू लागली . हा चमत्कार कसा घडला?

  November 11, 2021


आठव येतो मज तातांचा !
इतर मराठी व्हिडिओज

आठव येतो मज तातांचा !

Category:

 

गदिमांनी निर्माण केलेल्या ” आनंदयुगातील ” त्यांचे साहित्यिक आणि चित्रपटीय , स्नेही, सहप्रवासी या सार्‍यांच्या चिरस्मरणीय आठवणी

  November 11, 2021


असे गीत जन्मा आले
इतर मराठी व्हिडिओज

असे गीत जन्मा आले

Category:

 

अजरामर गीतरामायणातलं पहिलं गीत घडवताना गदिमा अणि बाबूजींना सोसावे लागले ते नाना अडचणींचे घाव ! आणि त्यातून आकाराला आलं गीतरामायणातलं पहिलं गीतशिल्प !

  November 11, 2021


गदिमांना छळणारा कूटप्रश्न
इतर मराठी व्हिडिओज

गदिमांना छळणारा कूटप्रश्न

Category:

 

गरमागरम फुलके करून वाढणार्‍या ‘ऊत्तरप्रदेशी भय्याने’ तो प्रश्न चुटकीसरसा सोडवला कसा?

  November 11, 2021


साहित्य - ललित

मी, शाळा आणि आयुष्याची जडणघडण

Category:

 

असे म्हणतात की स्वतः दत्तगुरूंनीदेखील २४ गुरू केले होते. त्यांनी निसर्गातील पक्षी प्राण्यांकडून आपले ज्ञान प्राप्त करून घेतले, त्याचप्रमाणे मलादेखील शाळेत जाण्यापूर्वी आणि आयुष्यात एक गुरू लाभला तो गुरू म्हणजे माझी ” आई “.

  November 11, 2021


ओहोहो! पँथर ‘लुंगी’ लावतो!!
इतर मराठी व्हिडिओज

ओहोहो! पँथर ‘लुंगी’ लावतो!!

Category:

 

पंचवटीत अण्णाना (गदिमांना) भेटायला यायचं तर् तीन ‘फाटकं’ ओलांडावी लागतात. पहिलं रेल्वेच्ं फाटक!, दुसरं बंगल्याच्ं फाटक!! आणि तिसरं, हा बाबा फाटक!!! इति – साक्षात पुलं!!

  November 11, 2021