गहिरे डोळे
Category:
साहित्य - ललितगहिरे भावपूर्ण डोळे असलेली एकमेव अभिनेत्री आहे, जिचे डोळे पाहिले की, आपण त्यात डुबून जातो..
September 2, 2021
Category:
साहित्य - ललितगहिरे भावपूर्ण डोळे असलेली एकमेव अभिनेत्री आहे, जिचे डोळे पाहिले की, आपण त्यात डुबून जातो..
September 2, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteहिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातदेखील छोटा गंधर्वांनी मोलाची कामगिरी केली. गुनरंग ह्या नावाने त्यांनी रचलेल्या बंदिशी आणि नंदकिशोर, बसंतीकोश, नंदबसंत, बसंतीशंकरा, गुणिकंस ह्या नवीन रागांची निर्मिती ही त्यांच्या योगदानाची उदाहरणे आहेत .
September 2, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteसंगीत दिग्दर्शक श्याम बाबू भट्टाचार्य पाठक यांच्याकडे सुलोचनाबाई पहिले गाणे गायल्या. तो चित्रपट हिंदी भाषेतील होता आणि चित्रपटाचे नाव होते “कृष्ण सुदामा”. पहिले गाणे जेंव्हा सुलोचना चव्हाण गायल्या तेंव्हा त्यांचे वय होते अवघे नऊ वर्षे.
September 2, 2021
Category:
लेखसंग्रहविंदा नेहमी म्हणत असत काही कविता ह्या मृत झाल्या पाहिजेत , मरणे आवश्यक असते नवीन काळात त्या कालबाह्य होणे आवश्यक असते परंतु दुर्देवाने काही घटना काही गोष्टी नष्ट होतं नाही .
September 2, 2021
Category:
साहित्य - ललितमला किती कळतं, मला किती माहिती याचा गवगवा करणारा आजकाल समाजाला प्रबोधन करू पहातो, तो खरंच त्या केपेबल आहे का? याची खात्री आपण कधीच करत नाही.
September 2, 2021
Category:
लेखसंग्रहETF म्हणजेच एक्चेंज ट्रेडेड फंड अलीकडे लोकप्रिय गुंतवणुक पर्याय म्हणुन नावारूपाला येतोय. म्युच्युअल फंडांच्या तुलनेत याचा एक्स्पेन्सेस रेशिओ खुप कमी आहे म्हणुनच हा एक स्वस्त गुंतवणुक पर्याय मानला जातो. प्रस्तुत लेखात मी एक्चेंज ट्रेडेड फंड (ETF) हा विषय थोडक्यात सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.
September 2, 2021
Category:
अवर्गिकृतदुसऱ्या महायुद्धात जसे गुप्तहेर संघटनेत पुरुष होते,त्यांच्या खांद्याला खांदालावून लढणाऱ्या स्त्री गुप्तहेर सुद्धा होत्या.त्यातील एक व्हायोलेट.
September 2, 2021
Category:
लेखसंग्रहभारतात कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यात अंजिराची लागवड केली जाते. पिकलेली ताजी अंजीरे रुचकर असतात. सुकविलेली गोड फळे तसेच त्यांचा मुरंबा खाल्ला जातो. पूर्ण पिकून गळून पडलेल्या अंजिरापासून खाण्यासाठी सुकी अंजिरे तयार करतात.
September 1, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
September 1, 2021
Category:
साहित्य - ललितसदर कथा ही संपूर्णपणे काल्पनिक असून, याचा कोणत्याही जीवित वा मृत व्यक्तीशी संबंध नाही.
September 1, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti