पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक समर्थ रामदास
Category:
साहित्य - ललित
September 12, 2021
Category:
साहित्य - ललित
September 12, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका“ती बेफामपणे पुढे जात होती तो फरफटत होता…. त्याला फरफट असह्य होत होती… शेवटी तो शांत झाला झोपला तो झोपलाच”
September 12, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकामैत्र एकमेव ऋणानुबंधी नाते
September 12, 2021
Category:
क्रीडा-विश्व लेखसंग्रह१९६८ मध्ये परत तो अँशेस साठी परत सिलेक्ट झाला तो इंग्लंडच्या संघाविरुद्ध त्यावेळी ऑस्ट्रेलिया इंग्लंडच्या टूरवर गेली होते तेथे त्याने ३४.६६ च्या सरासरीने १२ विकेट्स घेतल्या. १९६९-७०मध्ये त्याच्या हाताची किंमत इतकी वाढली की त्याचा हाताचा १०, ००० ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा विमा काढण्यात आला.
September 12, 2021
Category:
लेखसंग्रहहिंदू धर्मामध्ये ईश्वराची पूजा-अर्चना करणाऱ्या अनेक पद्धती आपण बघतो. खूप भक्ती-भावनेने त्या केल्या जातात. त्यातलीच एक पद्धत म्हणजे पंचामृताने ईश्वराला स्नान घालणे. दूध, दही, तूप, मध, साखर ह्या सर्वांनी त्याला स्नान घातले जाते व त्याचबरोबर आपली भावना अर्पित केली जाते. ह्या भावनांचा तसेच आपला नमस्कार स्वीकारावा हा त्या मागचा उद्देश्य.
September 12, 2021
Category:
लेखसंग्रहपुढचे दहा दिवस आनंदाचे, चैतन्याचे, मोठमोठ्याने आरती म्हणण्याचे, मोदक आणि खिरापतीवर ताव मारण्याचे ! आज सकाळी झाडावरून ओंजळीत काढलेली फुले घरात नेताना त्यांतील दोन फुले अचानक जमिनीवर सांडली. गेल्या दोन वर्षात अनेक जिवलग त्या फुलांसारखे हातातून निसटले. “उरलेल्या” फुलांनिशी हा सण साजरा करायचा आहे.
September 12, 2021
Category:
साहित्य - ललितलाँच चुकली म्हणून आम्हाला आणायला आलेल्या शिडाच्या होडीतील नावाड्याने पैसे घेण्यासाठी नकार दिला पण बाबांनी त्याला पाचशे रुपये घ्यायलाच लावले. पाचशे रुपयात आलेल्या त्या स्पेशल सेल बोट चा त्यावेळचा प्रवास हा आयुष्यातील पहिलाच प्रवास होता आणि अजूनही तो एकमेवच आणि कधीही न विसरता येण्यासारखा आहे
September 12, 2021
Category:
लेखसंग्रह
September 12, 2021
Category:
साहित्य - ललितकालाय तस्मै नमः हे खरंच आहे. जे काल होतं ते उद्या राहिलंच याची खात्री कोणीही देऊ शकत नाही… शेवटी एवढंच म्हणू शकतो, अन्नदाता सुखी भवः! एकेकाळी याच माणसानं कित्येकांची क्षुधाशांती केलेली आहे, त्याचे कल्याण होवो!!
September 12, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteराक्षसी महत्वाकांक्षा ‘ ह्या नाटकासाठी गोव्यात मुद्दाम दत्तोबा भोसले यांना आणले. ते केशवराव भोसले यांचे बंधू होते. त्यावेळी ‘ कंदन ‘ ची भूमिका मामांना आयत्या वेळी करावी लागली. मामांचे काम पाहून दत्तोबा भोसले इतके खूष झाले की त्यांनी मामांना आनंदाने खांद्यावर घेऊन रंगपटात नेले .
September 12, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti