परीक्षण साध्य करुनी (सुमंत उवाच – २३)
Category:
साहित्य - ललितअभ्यास असो किंवा आयुष्य त्यातून सतत शिकणाऱ्याला नवीन गोष्टीना आपलंसं करता येत असतं.
September 14, 2021
Category:
साहित्य - ललितअभ्यास असो किंवा आयुष्य त्यातून सतत शिकणाऱ्याला नवीन गोष्टीना आपलंसं करता येत असतं.
September 14, 2021
Category:
लेखसंग्रह३ मे १९५९ पासून मराठी भाषिक प्रदेशात साराबंदीचा प्रचार करण्यात आला. सीमा भागातील १५० गावात साराबंदीचे आंदोलन सुरू करण्याचे ठरविण्यात आले. परंतु हे आंदोलन करतांना दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आले. साराबंदी आंदोलन करताना मराठी व कानडी भाषिकांत संघर्ष होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी व साराबंदीचा निर्णय गावच्या जनतेने स्वयंस्फुर्तीने घ्यावा, असे ते दोन निर्णय होते. त्याला लोकांचा प्रतिसादही मिळाला.
September 13, 2021
Category:
साहित्य - ललितनाती -हवीहवीशी आणि त्रासदायकही ! निसर्गदत्त आणि बनविलेली ! जुळलेली आणि लादलेली ! निरपेक्ष आणि अपेक्षांचे ओझं असलेली ! एकतर्फी आणि दोन्ही बाजूंनी पेललेली !
September 13, 2021
Category:
लेखसंग्रहएकीकडे लोक पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसरात्र एक करतात. अशीच काहीशी जिद्द उरी बाळगून सोलापुरातील एका महिलेनं भाकरी बनवण्याच्या उद्योगातून मोठी भरारी घेतली आहे. तसचं अस्सल महाराष्ट्राचं धान्य असलेल्या ज्वारीला लौकिक प्राप्त करून दिलं आहे. पाहुयात या महिला उद्योजिकेची यशस्वी भरारी.
September 13, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाठरविक वेळ, ठरविक जागा, बरेच महिने असे चालले होते.. अचानक दिसेनासे झाले.
September 13, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाहौसेने अल्बमचा ढीग घेऊन मुला-नातवंडांसोबत ; हसत खिदळत एकेक करत बघितला जातो तो… फोटो !!
September 13, 2021
Category:
क्रीडा-विश्व लेखसंग्रहमुंबईमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सामना ब्रेबॉर्न स्टेडियम मध्ये सुरु होता . ऑस्ट्रलियन संघामध्ये अॅलन डेव्हिड्सन , रे लिंडवॉल ,रिची बेनॉ सारखे जबरदस्त खेळाडू होते. अब्बास अली बेग त्यांचा जुना साथीदार नरी कॉन्ट्रॅक्टर यांच्याबरोबर खेळण्यास आले तेव्हा दोघांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी १३३ धावा केल्या त्यामध्येअब्बास अली बेग यांच्या ५० धावा होत्या.
September 13, 2021
Category:
साहित्य - ललितगणपतीच्या दहा दिवसांच्या उत्सवात गेल्या चाळीस वर्षांत, दूरदर्शनवर ‘अष्ट विनायक’ हा मराठी चित्रपट न पाहिलेला माणूस अवघ्या महाराष्ट्रात शोधूनही सापडणार नाही. कारण दरवर्षी हा अप्रतिम चित्रपट या दिवसांत दूरदर्शन व इतर वाहिन्यांवरुनही हमखास दाखवला जातो आहे..
September 13, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteकृष्णा कल्ले यांना १९५८ साली झालेल्या सैगल मेमोरिअलतर्फे होणाऱ्या गायनस्पर्धेत पहिले पारितोषिक आणि गोल्डन व्हॉइस ऑफ इंडिया ‘ हा मानाचा ‘ किताब मिळाला. कानपूरमध्ये शिक्षण पूर्ण करून त्या लग्नानंतर १९८५ साली मुंबईला आल्या.
September 13, 2021
Category:
साहित्य - ललितजास्त काही बोलायची गरज आहे असे नाही, पण जेवढे शक्य आहे तेवढे आपल्या मायबोलीतून बोलले तरी खूप फरक पडेल.
September 13, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti