दिनविशेष

राष्ट्रीय डॉक्टर दिवस

Category:

 

सध्याच्या धावपळीच्या युगात अनारोग्य हा कळीचा मुद्दा आहे. जसे आईशी आपले नाते असते तसेच ते आपली डॉक्टरशी असते. कोणत्याही आरोग्यविषयक तक्रारीसाठी आपण ज्या व्यक्तीवर अवलंबून असतो ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर.

  July 1, 2021


एक गाव बारा भानगडी (संपूर्ण मराठी चित्रपट)
मराठी चित्रपट

एक गाव बारा भानगडी (संपूर्ण मराठी चित्रपट)

Category:

 

एक गाव बारा भानगडी हा एक विनोदी मराठी चित्रपट आहे. हा चित्रपट १९६९ ला प्रदर्शित झाला.

  July 1, 2021


कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

कल्पनांचे मोहोळ

Category:

 

काव्य ! कल्पनांचेच मोहोळ, अतरंगी रंगढंगलेले आभाळ. शब्द , मनभावनांची सरिता, काव्य ! कल्पनांचेच मोहोळ

  July 1, 2021


साहित्य - ललित

मेल – फिमेल व्हर्जन्स !

Category:

 

बासुदांच्या निधनानंतर श्रद्धांजलीच्या पोस्ट्समध्ये लताच्या आवाजातील “रिमझिम गिरे सावन ” नव्याने ऐकलं. मी पाहिलेल्या “मंझिल ” च्या प्रतीत ते समाविष्ट नव्हतं, पण बहुधा या खूप वर्ष रखडलेल्या चित्रपटातील एडिटिंग मध्ये ते उडवलं असण्याची शक्यता आहे.

  July 1, 2021


अवर्गिकृत

रिओ निग्रो

Category:

 

फोर्थ इंजिनियर , थर्ड मेट, कॅप्टन, स्टीवर्ड, मोटरमन , एक ए बी आणि मी पकडून असे एकूण सात जण मनौस शहरात सकाळी दहा वाजता गेलो होतो आणि संध्याकाळी सहाच्या सुमारास परत आलो होतो. सकाळी जहाजावरुन जाताना छोट्या स्पीड बोट मध्ये पायलट लॅडर ने सगळे एका मागोमाग उतरले.

  July 1, 2021


साहित्य - ललित

“छत्री धर”

Category:

 

पूर्वी पावसाळा सुरु झाला की, माळ्यावर ठेवलेल्या छत्र्यांचा शोध घेतला जायचा. त्या नादुरुस्त असतील तर त्यांची दुरुस्ती केली जायची. प्रत्येक पेठेतील एखाद्या चौकात छत्री दुरुस्ती करणारा दिसायचाच. काही फिरते छत्री दुरुस्ती करणारे गल्लीतून ‘ए छत्रीऽऽवाला’ असं ओरडत जाताना दिसायचे. जुन्या काळ्या छत्र्या, मोठ्या आणि दणकट असायच्या. तिची मूठ लाकडी असायची. कापडही चांगल्या दर्जाचं असायचं. दहा वीस वर्षांचे पावसाळे त्या आरामात सहन करायच्या.

  July 1, 2021