शान निराळी अंबाड्याची
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 7, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 7, 2021
Category:
साहित्य - ललितकोर्ट, हॉल मध्ये दाखल झालं तसे, आत्तापर्यंत चालू असलेली कुजबुज एकदम शांत झाली. हॉल मधील सर्व व्यक्ती आदराने उभ्या राहिल्या. कोर्ट, स्थानापन्न झाल्यावर, सगळे जण खाली बसले. एक न्यायनिष्ठुर जज म्हणून, कोर्टात श्रीकांतचा दरारा होता.
May 7, 2021
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानपहीला नो डाएट दिवस इग्लंड मध्ये मैरी इवांस यांनी ६ मे १९९२ रोजी साजरा केला. १९९८ सालापासून ६ मे रोजी पूर्ण जगात हा आंतरराष्ट्रीय नो डाएट दिवस पाळला जातो.
May 6, 2021
Category:
लेखसंग्रहपनामा कालवा हा मध्य अमेरिकेच्या पनामा देशामधील एक कृत्रीम कालवा आहे. हा कालवा अटलांटिक महासागराच्या कॅरिबियन समुद्राला प्रशांत महासागरासोबत जोडतो. ४ मे १९०४ रोजी अमेरिकेने जगप्रसिध्द पनामा कालव्याचे अपूर्ण असलेले काम सुरू करून पूर्णत्वास नेले. १९९९ च्या अखेरपर्यंत या कालव्यावर अमेरिकेची मालकी अबाधित होती.
May 6, 2021
Category:
नॉस्टॅल्जिया साहित्य - ललितचित्रपटातील कथानकाला ,संवादांना स्वतःचे असे स्थान असते. पण काही परिणामकारक प्रसंग त्या चित्रपटाचा पोत ३६० अंशातून बदलतात आणि कायमचे लक्षात राहतात. कथा पुढे तर नेतातच पण अभिनयाने जो अभिप्रेत असलेला संदेश देतात तो बराच काळ टिकतो. हिंदी चित्रपटांमधील मला आवडलेले चार प्रसंग-
May 6, 2021
Category:
अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रहजर आपला स्वभाव चांगला असेल आणि लोकांना आकर्षित करणारा असेल, तर लोक आपल्याजवळ येण्यासाठी उत्सुक होतील, म्हणून दुसऱ्यांना जिंकण्यासाठी मोठमोठ्या गोष्टींची आवश्यकता नसते, आवश्यक असतो तो आपला स्वभाव. जो दुसऱ्यांच्या दुःखात त्यांच्या सोबत राहतो, सुखात सहभागी होतो, अश्याच व्यक्तींना लोक आपलेसे करतात.
May 6, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 5, 2021
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान४ मे १९९५ रोजी तत्कालीन युती सरकारने ‘बॉम्बे’चे मुंबई असे अधिकृतपणे नामकरण केलेल्या दिवसाला तब्बल २६ वर्षे पूर्ण झाली. अनेक वर्षापासून ‘बॉम्बे’हे शहराचे नाव नसावे, ‘मुंबई’असावे, अशी रास्त भूमिका शिवसेनेने घेतली होती आणि ४ मे १९९५ रोजी त्या वेळच्या युती सरकारने अधिकृतपणे ‘मुंबई’हे नाव अस्तित्वात आणले.
May 5, 2021
Category:
साहित्य - ललितआज ५ मे .. साधनाताईंचा ९५ व जयंती दिवस .. या निमित्ताने माझ्या 2 ओळी त्यांच्या चरणी अर्पण करते आणि त्यांना विनम्र अभिवादन करते..
May 5, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 4, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti