शुक्र तारा’ जो संगीतातला
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 4, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 4, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 3, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 3, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाजातो छापील अभ्यासक्रमाच्या बाहेर
काळजी घेतो ” मानसिक ” आरोग्याची
हळुवार शब्दांनी फुलवतो मने
विकासाच्या फुलांना गंध देतो
May 3, 2021
Category:
साहित्य - ललितजपानचा पवित्र पर्वत कोणता ? असं विचारलं तर पटकन कोणीही (ह्या देशाबद्दल थोडीफार माहिती असणारे) फारसा विचार न करता अंदाजाने सुद्धा सांगू शकतील माउंट फुजी! गिर्यारोहकांचे, ट्रेकर्सचे जपान मधले एव्हरेस्ट! फुजीसान वरती चढण्याचा आनंद आणि पुण्य प्रत्येकाला लाभावं म्हणून तोक्यो व इतरही काही ठिकाणी फुजिझुका म्हणजे प्रति-फुजीसान बांधलेले आहेत. ह्या फुजिझुका म्हणजे प्रति-फुजी वरती चढणे हे खरोखरच्या फुजी वरती जाऊन आल्याचे पुण्य पदरी घालते असे येथील लोक मानतात.
May 3, 2021
Category:
नॉस्टॅल्जिया लेखसंग्रहआज हे खेळ राहिले नाहीत. . . कुठेच. मुलांच्या बालपणातही दडपणाने शिरकाव केलेला आहे. टिव्ही, मोबाईल, गेम याकडे आकर्षित झाली आहेत मुले. खूप हुशार असलेली ही पिढी मात्र प्रचंड तणावाखाली दिसत आहे. यांना भरकटत जाण्या अगोदर त्यांच्यातल्या सर्जनशीलतेला समृद्ध करण्यासाठी जाणीव पूर्वक भयमुक्त वातावरण निर्मितीची आवश्यकता आहे. . .
May 3, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 3, 2021
Category:
साहित्य - ललित” एक दूजें के लिये ” ने १९८१ साली धुमाकूळ घातला होता. चित्रपटाच्या प्रत्येक आघाडीवर ( अभिनय, गीत, संगीत, पार्श्वगायन, गोव्याची नयनरम्य पार्श्वभूमी ) हा चित्रपट देखणेबल होता. “बॉबी” नंतर ची ही तुफान गाजलेली प्रेमकथा (शेवट सुखांत नसला तरीही). कमल आणि रती ही नवोदित फ्रेश जोडी देणारा हा चित्रपट कितीही वेळा पाहिला तरी मन तृप्त होत नाही.
May 3, 2021
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान३ मे हा दिवस प्रेस स्वातंत्र्य दिन किंवा जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन (‘प्रेस फ्रिडम डे’) म्हणून साजरा केला जातो.
May 3, 2021
Category:
साहित्य - ललितसरस्वतीचं वाहन मोर. सरस्वतीच्या सानिध्यात असलेल्या मोराचं कोणतंही पिस पहा.. ती सर्व एकसारखीच छान दिसतात. त्यांच्यात हे चांगलं, ते बरं.. अशी तुलना करता येत नाही… अगदी तसंच जगदीश खेबुडकर यांच्या प्रत्येक चित्रपट गीतांबद्दल आपण म्हणू शकतो. या अलौकिक सरस्वतीच्या पुजाऱ्यानं मराठी चित्रपटांसाठी जेवढी गीतं लिहिली, ती एकाहून एक सरस आहेत…
May 3, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti