साहित्य - ललित

ससा आणि कासव : नव्या भूमिकेत

Category:

 

सकाळी दहा वाजेपासून कुणाशीही काहीही न बोलता त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली…… त्यांची ही कृती पाहून रस्त्याने जाणारे मुले मुली आणि इतर मंडळी त्यांच्या कामात मदत करू लागली….. केक गम यांच्या गटात सामील होत होता….. दोनाचे दोन हजार स्वयंसेवक कधी झाले हे कोणालाही कळले नाही आणि संपूर्ण शहरातला कचरा अवघ्या दोन तासात गोळा करून झाला….. आता त्या शहरातली प्रत्येक नाली, प्रत्येक फुटपाथ, प्रत्येक सिग्नल, प्रत्येक चौक आणि प्रत्येक रस्ता स्वच्छ दिसत होता.

  October 7, 2025


साहित्य - ललित

पवित्र कुराण आणि आजच्या विज्ञानाचे शोध

Category:

 

अमर , अकबर आणि अन्थोनी एकमेकांना खूप दिवसांनंतर भेटले होते. बालपणीच्या एक एक आठवणी एकमेकांना सांगता सांगता विषय विज्ञानाकडे केंव्हा झुकला हे कुणाच्याच लक्षात आले नाही. मग विज्ञान आणि कुराण असा विषय निघाला. आजचे जग… विज्ञानाने केलेली प्रगती…, संगणक युग इथून सुरू झालेला विषय गप्पात चांगलाच रंग भरत होता. त्यात अमरने भर घातली. अलीकडील काळात तो पवित्र कुराणाच्या अभ्यासात जरा जास्तच रस घेऊ लागला होता. त्याने सांगितले ……….

  May 15, 2021


कथा

बहुगुणी आवळा (विज्ञान कथा)

Category:

 

आजी पुढे बोलू लागली, ….. ती म्हणाली, ” आता मी तुम्हाला आवळ्याचा खूप खूप महत्वाचा उपयोग सांगणार आहे. सगळेजण एकचित्त होऊन ऐका….”

  April 30, 2021


कथा

तुळस : कल्पवृक्ष

Category:

 

आपल्या अंगणात असलेली तुळस. हिची आपण तुलसी माता म्हणून पूजा करतो. त्याचे कारण काय आहे हे माहीत आहे का तुम्हाला ? ….. हे झाड अनेक आजारावर गुणकारी औषध पुरविते. तुळस म्हणजे ‘वनस्पती लहान पण गुण महान’’ असे आहे.

  April 5, 2021