अभिनेता अंशुमन विचारे
Category:
पॉडकास्ट मराठीसृष्टी टॉक्स – सिझन १एखादं धमाल विनोदी नाटक, मालिका किंवा चित्रपट बघताना त्यातले काही चेहरे हे खरोखर रसिक प्रेक्षकांच्या हृदयावर कोरले जातात. असाच एक अभिनेता म्हणजे अंशुमन विचारे.
अंशुमनच्या सहज, उत्स्फूर्त अभिनयामागचा खोलवर रुजला जाणारा विचार आणि प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊया त्याच्याच शब्दात…
June 26, 2020