बघून सूर्यपूजा पावन झालो
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
September 22, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
September 22, 2020
Category:
अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रहनामस्मरणासाठी कोणतेही मूल्य लागत नाही. याउलट नामस्मरणामुळे सहजपणे आपल्याकडून एक हवन (होम) घडते. शरीराला ऊर्जा मिळवून देणारे आणि स्फूर्ती मिळवून देणारे, हे अन्न साक्षात परब्रम्ह आहे. अन्नग्रहण करणे म्हणजे नुसते पोट भरणे नव्हे तर तो एक यज्ञ कर्म आहे हे जाणून घ्यावे”.
September 22, 2020
Category:
लेखसंग्रहशिवपार्वतींचा दिव्य स्वरूपाचे अभिवंदन करताना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात..
September 22, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
September 21, 2020
Category:
लेखसंग्रहया विश्वाद्य दंपतीचे वर्णन करतांना भगवान आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात…
September 21, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
September 20, 2020
Category:
लेखसंग्रहपार्वती परमेश्वराच्या वंदना करिता सिद्ध झालेले जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज स्तोत्रात पुढे म्हणतात…
September 20, 2020
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteअरुणा ढेरे ह्या मराठी साहित्य विश्वातील एक नावाजलेल्या लेखिका आहेत. आतापर्यंत त्यांनी बरीच पुस्तकं लिहिली आहेत. एक लेखिका म्हणून त्यांनी आतापर्यंत वैयक्तिक निबंध , लघुकथा , कादंबऱ्या, कविता , बालसाहित्य , मोनोग्राफ्स, मालिकांसाठी पटकथा व संवाद अशा विविध विभागात लेखन केले आहे.
September 19, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
September 19, 2020
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनसुशांत सिंहच्या मृत्यूपासून अभिनेत्री कंगना राणावतने बॉलिवूड मधील नेपोटिझ्म विरोधात बोलायला सुरुवात केली आहे. नंतर या केसला ड्रॅगचा अँगल जोडल्या गेल्यावर ड्रग्ज माफियांविरोधातही कंगणाने आवाज उठवला आहे. एकाद्या क्षेत्रात काही चुकीचे घडत असेल तर त्यावर आवाज उठवलाचं पाहिजे. त्यात काहीही गैर नाही. आणि, व्यवस्थेलाही प्रश्न विचारण्याचा आपल्याला अधिकार आहेच. पण, हे करत असताना तारतम्य ठेवून बोलणे अपेक्षित असते. महाराष्ट्र पोलिसांबाबत कंगणाने वापरलेली भाषा किंवा मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करण्याचा प्रकार कोणत्याच दृष्टीने समर्थनीय ठरणार नाही.
September 19, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti