Year: 2019
निरंजन – भाग ४ – इच्छा भक्ती
Category:
अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रहचंचल अशा इच्छा जेव्हा योग्य पद्धतीने स्थिर होतात तेव्हाच त्या पूर्ण होतात. आणि स्थित होण्यासाठी महत्त्वाचे आहे इच्छाभक्ती ध्यान …
निरंजन – भाग ४ – इच्छा भक्ती
Category:
अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रहचंचल अशा इच्छा जेव्हा योग्य पद्धतीने स्थिर होतात तेव्हाच त्या पूर्ण होतात. आणि स्थित होण्यासाठी महत्त्वाचे आहे इच्छाभक्ती ध्यान …
स्मोक रूम
Category:
लेखसंग्रहएका जहाजावर एक खलाशी ट्रेनी म्हणून पहिल्यांदाच आला होता. त्याने सोबत देवाची फोटो फ्रेम आणली होती. संध्याकाळी आंघोळ वगैरे आटोपल्यावर त्याने भक्तिभावाने देवपूजा करताना घरून आणलेली अगरबत्ती पेटवली आणि त्याला काही समजायच्या आत काही क्षणातच फायर अलार्म वाजला. टँव टँव करत कानठळ्या बसवणारा फायर अलार्म वाजला रे वाजला की सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकतो. पहिला दिवस असल्याने अलार्म च्या आवाजाने तो गोंधळून गेला.
बॉलिवूडची ब्युटी क्वीन अभिनेत्री ऐश्वर्या राय
Category:
व्यक्ती-परिचयसौंदर्याचं दुसरं नाव ऐश्वर्या राय आहे. हे सौंदर्याचं ऐश्वर्य जन्माला आलं तेही एका दाक्षिणात्य कुटुंबातच. मूळची ती मल्याळम. पण तिचा जन्म कर्नाटकातील मंगळूरचा.
फिश टँक
Category:
लेखसंग्रहजहाजावर नोकरी करावी लागेल हे माहीत नसताना म्हणजे सुमारे 15 वर्षांपूर्वी आमच्या जुन्या घरात मोठा फिश टँक बसवला होता. आता दोन वर्षांपूर्वी नवीन घर बांधताना अजून मोठा फिश टँक घरात बसवून घेतला. फिश टँक मध्ये रंगीबेरंगी आणि वेगवेगळ्या आकारांचे सुंदर सुंदर मासे आणि त्यांची शांत व संथ हालचाल पाहून आपल्यालाच शांत शांत वाटू लागतं.
काटेपुराण…
Category:
अवर्गिकृतजुन्या काळातील चित्रपटात एक सीन हमखास रहायचा, तो म्हणजे नायिका बागेत चालत असते… चालता चालता तिच्या पायात अचानक काटा रुततो… शेजारी असलेला नायक अलगद तिच्या पायातला काटा काढतो… चित्रपट पुढे सरकत जातो. थोडक्यात काय तर चित्रपटात नायक-नायिकेचे प्रेम फुलवायला आणि चित्रपट पुढे सरकवायला काटा कारणीभूत ठरतो…
माझे ‘शब्दालय’
Category:
लेखसंग्रहमाणसाच्या घरात किती फर्निचर आहे , किती भारी सजावट आहे हे नेहमी बघितले जाते. माझे घर ज्यामध्ये मी राहतो तेथील सर्वात आवडती जागा कोणती असा प्रश्न कोणी मला विचारला तर माझे उत्तर माझे पुस्तकाचे कपाट म्हणण्यापेक्षा माझे ‘ शब्दालय ‘ असे उत्तर मिळेल.
युरोपायण अकरावा दिवस – टूरचा शेवटचा – रोम – व्हॅटीकन सीटी
Category:
साहित्य - ललितसंस्कृती आणि वारसा दोहोंची जपणुक या बाबत सर्वच युरोपीय देश आघाडीवर आहेत. इटली देशाची राजधानी रोममधेही हे दिसुन येते. सेवन हिल्समधे वसलेल्या या रोम शहराची पायी टूर करुन टायबर रीव्हर, रोमन फोरम, ट्रेव्ही फौंटन, सर्कस मँक्सीमस, पियाझा व्हेनीझिया, कलोझियम वगैरे ऐतिहासिक पार्श्वभूमी ची स्थळ बघताना जास्ती करुन भग्न अवशेषच बघायला मिळाले. रोम शहरातल्या ब-याचशा इमारती विटकरी रंगाच्या दिसत होत्या.