Year: 2019
रावण वृति
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 20, 2019
अशावेळी
Category:
साहित्य - ललितअशावेळी मनाचा आनंद जपावा की बूध्दीचा मान ठेवावा. असा अभिमन्यू झालाय का कूणाचा?
January 20, 2019
कुछ तो लोग कहेंगे..!
Category:
अवर्गिकृत“लोकं घोड्यावर बसू देत नाही आणि पायीही चालू देत नाहीत..” हा अनुभव सार्वजनिक आहे. तरीही ‘लोक काय म्हणतील ?’ याचाच विचार कोणताही निर्णय घेतांना केला जातो. आपल्या प्रत्येक कृतीवर, अगदी सार्वजनिक जीवनापासून ते वयक्तिक आयुष्यापर्यंत, राहणीमानापासून ते खाण्यापिण्यापर्यंत कुठलीही आवड – निवड ठरवितांना या तथाकथित ‘लोकां’चा विचार आपण करतो.
January 20, 2019
मृत्यूपश्चातचे विधी – माझी भूमिका
Category:
लेखसंग्रहमृत्यू हा अटळ आहे, त्याला पर्याय नाही , ती मनुष्य जीवनाची अनिवार्यता आहे. असे असले तरी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू ही नक्कीच सुखावह घटना नाही. जवळच्या आप्ताचा, स्नेहीजनाचा मृत्यू अनुभविताना कोणत्याही सहृदय माणसाचे मन हेलावते, शोकमग्न होते.
January 20, 2019
असंबधता
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 20, 2019
विश्रब्ध
Category:
साहित्य - ललितजे जे म्हणून हातचे सुटून गेले ते ते पून्हा नव्याने जगता आले असते. एकाच जन्मी पूनर्जन्म ……झाड़ासारखा …..
January 19, 2019
चंदर – बालकुमार कादंबरी – भाग २
Category:
साहित्य - ललित“माझ्या एकट्यासाठी आपल्या गावात शाळा सुरु होणार आहे “., रावसाहेब -मालकांनी स्वत: मला सांगितलाय “, ही गोष्ट भेटेल त्याला चंदर सांगत होता.
January 19, 2019
सुप्रसिध्द मराठी विनोदी लेखक चिं.वी.जोशी
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
January 19, 2019
योग्यतेनुसार यश
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 19, 2019