Year: 2019
बाबाची आई
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 24, 2019
प्राण ज्योत
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 24, 2019
भाई – व्यक्ति की वल्ली
Category:
अवर्गिकृतबर्याच प्रमोशनमुळे व नंतरच्या त्यावरील निरनिराळ्या टीकेमुळे चर्चा झालेला भाई—व्यक्ति आणि वल्ली हा सिनेमा पहाण्यात आला. अनेक नामवंत व्यक्तिंनी या सिनेमातील अनेक प्रसंगांवरून दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर यांच्यावर यथेच्छ तोंडसूख घेत टीका केली.सिनेमा पाहिल्यावर व या सगळ्या लेखाचं वाचन केल्यावर माझ्या मनात काही मूलभूत प्रश्न उभे राहिले व त्यादृष्टीने काहि लिहिण्याचा प्रयत्न करतोय.
January 23, 2019
मला भावलेला युरोप – भाग ११
Category:
साहित्य - ललितकोलोझियम, कोलोेझिअम म्हणजे प्रचंड मोठे जवळजवळ पन्नास हजार प्रेक्षक बसतील एवढे अगदी गावात असणारे एक स्टेडियम.रोम शहरा मध्ये फिरत असताना कुठूनही त्याचा एखादा तरी भाग दृष्टीस पडायचाच. आणि खंडहर झालेली ही एक ऐतिहासिक वास्तू असावी,हे मनाने आगोदरच ताडले होते. पण प्रत्यक्ष प्रवेश केला नि, एवढे प्रचंड स्टेडियम बघून डोळेच विस्फारले.
January 23, 2019
एक सुंदरी
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 23, 2019
विधी लिखीत
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 23, 2019
जगावे अगदी बिनधास्त
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 23, 2019
सोळा हजारांत देखणी – प्रियांका शेट्टी
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteप्रियांका शेट्टी… लावणीची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही या लोककलेत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलंय… नृत्यसमशेर माया जाधव यांच्या तालमीत तयार होऊन गेली तीन दशकं याच कलेचा ध्यास घेत ही कला जीवापाड जपत, त्यावर प्रेम करत आणि ती जगावी यासाठी सर्वार्थाने प्रयत्न करणारी कलावती म्हणजे प्रियांका शेट्टी.
January 22, 2019
मॉर्डन तरूण
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 22, 2019