गण्या परत येतो तेव्हा…
Category:
लेखसंग्रह`आम्ही साहित्यिक’ फेसबुक ग्रुपवरील लेखक गणेश भंडारी यांनी लिहिलेला हा विडंबनात्मक लेख. मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी शेअर केला आहे.
Category:
लेखसंग्रह`आम्ही साहित्यिक’ फेसबुक ग्रुपवरील लेखक गणेश भंडारी यांनी लिहिलेला हा विडंबनात्मक लेख. मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी शेअर केला आहे.
Category:
साहित्य - ललितसुरुवात जेव्हा सरळ रस्त्यावरुन होते तेव्हा फक्त भावी जीवन, आणि त्याच्या सुखसोयींच्या सुंदर कल्पनाच घोळत असतात मनात! त्या आनंदाला मग हव्या प्रसंगांचे नवे नवे धुमारे फुटतात. आणि मग डोळ्यांना मनाला तेच मनोहारी देखावे भुरळ घालीत राहतात. मनावर ही अशी सुखाची साय धरत असतांना, जीवन किती सुंदर आहे याचीच अनुभुती होत असते सतत. सगळंच कसं हवहवसं संपू नये असं वाटणारं असतं ना?
Category:
साहित्य - ललितनोबेल पारीतोषिकाच्या वितरण सोहळ्याच्या निमित्तानी अचानक मला बोलायची वेळ आल्यावर वरील संकल्पनेवर आधारीत चार शब्द मी बोलत सुटलो. कुठल्याही शब्दाचा दुसर्या शब्दांशीच काय प्रसंगाशीही संबंध नाहीये तरीही बोलण संपताच टाळ्यांचा कडकडाट झाला…
Category:
व्यक्ती-परिचय
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Category:
लेखसंग्रहएतीहाद एयर वेज चे मुंबई अबू धाबी आणि अबू धाबी ते पॅरिस असे फ्लाईट होते. पुढे पॅरिस हून मार्सेली नावाच्या छोट्याशा विमानतळावर एयर फ्रान्स चे अर्ध्या तासाचे फ्लाईट होते. मार्सेली एअरपोर्ट वरून अर्धा पाऊण तास ड्राईव्ह केल्यावर फ्रान्सच्या लवेरा या पोर्ट मध्ये जहाजावर जॉईन केले. जॉईन केल्या केल्या जहाज ब्लॅक सी च्या दिशेने निघाले
Category:
साहित्य - ललितमाझा भाबडेपणा माझ्या सख्या शिक्षकांनीही कधी गांभिर्यानी घेतला नाही. ” कोणाला काही शंका असल्यास आवश्य विचारा ” एवढे फक्त म्हणायचे आणि शंका विचारण्यासाठी मी कधीही हात वर केला की एखाद्या संशयित आरोपीसारख माझ्याकडे बघायचे.
Category:
व्यक्ती-परिचयCopyright © 2025 | Marathisrushti