डॉ. नॉर्मन शुमवे
Category:
लेखसंग्रह
March 10, 2019
Category:
लेखसंग्रह
March 10, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 10, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 10, 2019
Category:
शहरे आणि गावेव्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वांत लहान स्वतंत्र शहर-देश आहे. व्हॅटिकन सिटी शहर इटलीमधील रोम शहरामध्ये वसले आहे व पोपचे अधिकृत निवासस्थान आहे.
March 9, 2019
Category:
शहरे आणि गावेव्हेनेझुएला (संपूर्ण नावः व्हेनेझुएलाचे बोलिव्हारियन प्रजासत्ताक; स्पॅनिश: República Bolivariana de Venezuela) हा दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागातील एक देश आहे. व्हेनेझुएलाच्या पश्चिमेला कोलंबिया, दक्षिणेला ब्राझील, पूर्वेला गयाना हे देश तर उत्तरेला कॅरिबियन समुद्र आहेत.
March 9, 2019
Category:
शहरे आणि गावेसेशेल्स हा आफ्रिका खंडाच्या सुमारे १५०० किमी पूर्वेला हिंदी महासागरात ११५ बेटांवर वसलेला एक देश आहे. सेशेल्स मादागास्करच्या ईशान्येला व केनियाच्या पूर्वेला आहे. सेशेल्स हा आफ्रिका खंडातील सर्वात कमी लोकसंख्येचा देश आहे.
March 9, 2019
Category:
साहित्य - ललिततुम्हाला नवल वाटेल की फक्त फारसीतूनच भारतीय भाषांमध्ये शब्द आले आहेत असं नाहीं, तर संस्कृतमधूनही फारसीत अनेक शब्द गेलेले आहेत. या विषयावरील श्री. राजेश कोचर यांचे लेख माझ्या वाचनात आले आहेत. मुंबईचे श्री. प्रकाश वैद्य यांनीही मौलिक संशोधन केलं आहे (आणि थोडंफार मी स्वतःसुद्धां ).
March 9, 2019
Category:
शहरे आणि गावेसिंगापूर हे आग्नेय आशियातील मलाय द्वीपकल्पाच्या दक्षिण टोकास वसलेले द्वीपराष्ट्र आहे. विषुववृत्तापासून १३७ कि.मी. (८५ मैल) उत्तरेस असलेल्या या देशाच्या उत्तरेस मलेशियाचा जोहोर प्रांत व दक्षिणेस इंडोनेशियाची रिआउ बेटे आहेत. अवघे ७०४.० कि.मी.२ (२७२ वर्ग मैल) क्षेत्रफळ असलेले सिंगापूर हे जगात मोजक्या संख्येने उरलेल्या नगरराज्यांपैकी एक असून आग्नेय आशियातील सर्वात छोटे राष्ट्र आहे.
March 9, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
March 9, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकासरांच्या ओळखीने चंदरला एका डॉक्टरकडे काम करण्याची संधी मिळाली .रोज चार तास काम करावे लागेल “, या अटीवर चंदर या कामावर हजर झाला . आल्या-गेल्याची नोंद ठेवणे , पेशंटची नोंद ठेवणे , त्यांची बिले तयार करणे”, अशा स्वरूपाचे काम “,हे जास्त जिकीरीचे काम नाही या नव्या कामातून जे पैसे मिळतील त्यातून तुझा इतर खर्च भागू शकेल “, गुरुजींची हे सांगणे.
March 9, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti