तो माझा कृष्णसखा
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 9, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 9, 2019
Category:
साहित्य - ललितलहानपणी माझा आजा म्हणजे माझा बा सांगायचा . नंतर आई सांगायची ,नारायण टिनपट्याबद्दल .’टिनपट्या ‘ या विचित्र नावानं उत्सुकता वाढवली होती . शालेय जीवन …कॉलेजमुळे हा विषय मागे पडला .जरा मोठा झालॊ . नोकरीतून सुट्टीच्या काळात शेगाव बु ,म्हणजे माझ्या गावी गेलो की आई नातवंडाना कथा सांगायच्या वेळी ……आम्ही तिला टिनपट्याबद्दल सांगायला आग्रह करायचो .
March 9, 2019
Category:
खाद्ययात्राशेंगदाण्याची ही झणझणीत आमटी खायलाच हवी…
March 9, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
March 9, 2019
Category:
लेखसंग्रहआजच्या या दिवशी मला दिसत आहेत …. मुंबईसारख्या शहरातून नोकरी करणा-या महिला. आज खूप जण इतिहासात किंवा इतर क्षेत्रात यशस्वी झालेल्या स्त्रियांबद्दल लिहितील. पण मला मुंबईसारख्या महानगरात नोकरी करणारी प्रत्येक स्त्री वंदनीय वाटते.
March 9, 2019
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनयाहूनही अधिक मूलभूत एक प्रश्न आहे. कायदा हा व्यक्ती आणि समाज यांच्या संबंधात असतो. उदा. – स्त्रियांना मंदिर-प्रवेश, मुस्लिमांमधील ‘ट्रिपल् तलाक’ची पद्धत. पण, स्वतःचा गर्भ ठेवणें किंवा गर्भपात करणें या बाबीचा समाजाशी संबंध कसा ? आपला गर्भ ठेवावा की गर्भपात करावा, हा अधिकार खरें तर त्या त्या स्त्रीलाच असला पाहिजे. हा तिचा व्यक्तिगत प्रश्न आहे. समाजानें किंवा समाजाचा प्रतिनिधी म्हणून, सरकारनें, त्या स्त्रीच्या जीवनात किती हस्तक्षेप करावा, हें ठरवायला नको कां ?
March 9, 2019
Category:
साहित्य - ललितथोर भारतीय संस्कृती’‘असें आपण सदासर्वदा म्हणत असतो, आपल्याला या संस्कृतीचा अभिमानही असतो. संस्कृतीतील चांगल्या गोष्टीबद्दल अभिमान असणें रास्त आहे ; पण संस्कृतीचें हेंही दुसरें, अयोग्य, हीन रूप आहे, आणि त्याला राजमान्यता होती , ‘शिष्टजनां’ची मान्यता होती, हेंही आपण विसरतां कामा नये.
March 9, 2019
Category:
शहरे आणि गावेस्लोव्हेनियाचे प्रजासत्ताक (स्लोव्हेन: Republika Slovenija) हा मध्य युरोपामधील एक देश आहे. स्लोव्हेनियाच्या पश्चिमेला इटली, उत्तरेला ऑस्ट्रिया, ईशान्येला हंगेरी तर पूर्व व दक्षिणेला क्रोएशिया हे देश आहेत. नैऋत्येला स्लोव्हेनियाला भूमध्य समुद्राचा लहानसा समुद्रकिनारा लाभला आहे. लियुब्लियाना ही स्लोव्हेनियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
March 8, 2019
Category:
लेखसंग्रह१७१९ मध्ये बाळाजी विश्वनाथ चौथाई व सरदेशमुखीची सनद घेऊन आला तो राजकीय वास्तव ओळखून आणि शाहूचा मुघली सत्तेविषयीचा दृष्टिकोण ध्यानात घेऊनच. शाहूला स्वतःसाठी विलासप्रिय व शांत जीवन हवे होते. त्यासाठी त्याच्या सरदारांनी मुलुखगिरी करून, चौथाई गोळा करून त्यातील हिस्सा त्याला दिला की तो खुष होता.
March 8, 2019
Category:
शहरे आणि गावेसॉलोमन द्वीपसमूह हा ओशनिया खंडाच्या मेलनेशिया भागातील एक देश आहे. सॉलोमन द्वीपसमूह पापुआ न्यू गिनीच्या पूर्वेला आहे.
March 8, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti