सद्गुरु
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 7, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 7, 2019
Category:
साहित्य - ललितमाझ्या मित्राच्या घराण्यात कोणालाच अक्कलदाढ आली नव्हती. बातमी घराबाहेर लीक झाली आणि गावभर पसरत पसरत गिनीज बुक ऑफ वल्ड रेकॉर्डमधे पोहोचली. घराण्याचं पितळ उघड पडून होणारी नाचक्की टाळण्यासाठी मित्राच्या वडिलांनी मला मध्यस्थीची गळ घातली आणि मी गिनीज बुक वाल्यांना बातमी प्रसिध्द करण्यापासून थोपवायच ठरवल.
July 7, 2019
Category:
लेखसंग्रहवारली चित्रकला ही जगभरात प्रसिद्ध पावलेली आहे. वारली ही महाराष्ट्रातील एक आदिवासी जमात असून त्यांची ही कला ही या जमातीची ओळख बनलेली आहे. पण ही ओळख एवढीच मर्यादित नाही. वारली समाजात होणारा विवाह संस्कार हासुद्धा त्यांच्या कलेइतकाच वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याविषयी हा लेख.
July 6, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 6, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 5, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 4, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 3, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 2, 2019
Category:
साहित्य - ललिततिन्हीसांजेला मन असंच खूप हळवं झालं ….पार दूर दक्षिणेला … समुद्र किनाऱ्यावर जावंसं वाटायला लागलं …. बारदेशात …. खरं तर अति प्रबळ इच्छा झाली … इतकी की वाऱ्याच्या वेगाने धावत जावं … पण वास्तवातलं जग तेवढं सोपं नाही ना … प्रत्यक्ष जरी जाऊ शकलो नाही तरी मन मात्र शेकडो मैल दूर असलेल्या त्या किनाऱ्यावर गेलंच
July 2, 2019
Category:
साहित्य - ललितभक्तांपर्यत माझ्या डेंटल ट्रिटमेंटची बातमी कशी काय लिक झाली कळायलाच मार्ग नाहीये. मला पुसटशीही कल्पनाही नव्हती की भक्त माझ्या मागावर आहेत आणि शेवटी एक दिवस माझा निजी दंत चिकित्सक दत्तु दातारला त्यांनी माझ्या अपरोक्ष गाठलेच. कसली एवढी भुरळ घातली माहित नाही पण माझ्या डेंटल ट्रीटमेंटची पूर्ण डीटेल्स भक्तांनी, त्याच्याकडुन मिळवली; किती इंप्लांट किती रुट कँनॉल, किती क्राउन, एकुण खर्च, वगैरे, वगैरे.
July 2, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti