लेखसंग्रह

जनदेशाची हेळसांड !

Category:

 

गेल्या वीस दिवसापासून राज्यात सत्तेचा राजकीय फड रंगला आहे. सर्वसामान्य जनतेला अक्षरशः दावणीला बांधल्यासारखे गृहीत धरल्या जात आहे. आणि तेही कशासाठी तर फक्त मलिद्याची खाती कोणी घ्यायची, हे ठरविण्यासाठी. यालाच लोकांनी लोकांसाठी लोकांचे चालवलेले राज्य म्हणायचे का?

  November 15, 2019


लेखसंग्रह

गोल्डन वेव्ह्ज

Category:

 

कळायला लागल्यापासून आठवतो तो म्हणजे आमच्या आईच्या माहेरी असलेला समुद्र. मुंबईच्या विरुद्ध किनाऱ्यावर वसलेले मांडवा गाव जे हल्ली मांडवा बंदर म्हणूनच ओळखले जाते. मांडव्याच्या समुद्र किनाऱ्यावर घालवलेले बालपण आणि शाळेतल्या मोठ्या सुट्ट्या याच्यामुळे समुद्र, भरती, ओहोटी, लाटा, वाळू यांच्याशी कदाचित जन्म झाल्यापासूनच ओळख झाली होती. मालेगावला पाचवीत असताना बाबांची नाशिक जिल्ह्यातून थेट रायगड जिल्ह्यात बदली झाली आणि श्रीवर्धन येथे पोस्टिंग मिळाली

  November 15, 2019


साहित्य - ललित

स्त्री आणि महाभारत

Category:

 

जेंव्हा जेंव्हा स्त्री तिच्या सन्मानापुढे झुकली नाही, तेंव्हा एक ‘दुर्योधन’ जन्म घेतोच. हा नियतीचा डाव आहे. मग काय स्त्री भर सभेत बदनाम केली जाते. अब्रुची लखतरे तोडणारी गिधाडे पिंगा घालू लागतात.

  November 14, 2019


सचिनची निवृत्ती आणि १५० सह्यांचा संग्रह
क्रीडा-विश्व

सचिनची निवृत्ती आणि १५० सह्यांचा संग्रह

Category:

 

१४ नोव्हेंबर २०१३. सचिनने त्याचा शेवटचा कसोटी सामना याच दिवशी खेळला. सचिनच्या तब्बल १५० पेक्षा जास्त सह्यांचा संग्रह केलाय ठाण्यातील  `सह्याजीराव’ या नावाने ओळखले जाणारे `सतिश चाफेकर’ यांनी. 

  November 14, 2019


लेखसंग्रह

उपरं प्रेम 

Category:

 

प्रेम प्रेम म्हणजे नक्की नक्की काय असत तुमच आमचं सेम असतं. असो पण पवित्र निर्मळ पाण्यासमान असलं तरच त्याची गोडी राहते.त्यात भांडणांचा तिखट मसाला अन रुसवा फुगवाचा लिंबूसमान कडवट पणा असला की प्रेमाची रेसिपी कशी छान होतं ना अगदी तोंडाला चटक लाऊन जाणारी असते.

  November 14, 2019