No Picture
लेखसंग्रह

समुद्रातला पाऊस

Category:

 

जहाजावर असताना बऱ्याच वेळा पाऊस पडताना न दिसता कधी धावत पळत जाताना तर कधी मस्तपैकी रमतगमत चालत जाताना दिसतो. जेव्हा सोसाट्याचा वारा असतो तेव्हा धावतपळत तर जेव्हा मंद वारा असतो तेव्हा रमतगमत चालताना दिसतो. कधी कधी एका दिशेकडील क्षितिज काळे कुट्ट होते तर कधी दोन किंवा तीन आणि कधी कधी तर चहुबाजूचे क्षितिज अंधारून जाते.

No Picture
लेखसंग्रह

निसर्गप्रकोप

Category:

 

दैव देतं अन कर्म नेतं’ ही म्हण शेतकऱ्यांच्या बाबतीती नेमकी उलटी लागू होते. काळ्या आईला घामाचा अभिषेक करून शेतकरी आपल्या ‘कर्मा’ने हिरवेगार रान फुलवतो. मात्र, त्याचं ‘दैव’ त्याला साथ देत नाही. कधी अवकाळी पाऊस, गारपीट कधी अवर्षण तर कधी रोगांचा प्रादुर्भाव एकपाठोपाठ एक संकटे त्याच्या मागे लागलेली असतात.

No Picture
कथा

मी आणि ती’ – १

Category:

 

माझ्या स्वाक्षरीच्या घरात शांत बसतो नेहमीप्रमाणे, भिंतीकडे तोड करून… समोर स्वाक्षऱ्या आहेत… स्वतः येऊन केलेल्या.. मोठी माणसे..मोठी स्वप्ने..मोठे यश.. सर्व काही माझ्या घराच्या भीतीवर वसलेले आहे… शब्दाच्या रूपात…