सचिनची निवृत्ती आणि १५० सह्यांचा संग्रह

१४ नोव्हेंबर २०१३. सचिनने त्याचा शेवटचा कसोटी सामना याच दिवशी खेळला. सचिनच्या तब्बल १५० पेक्षा जास्त सह्यांचा संग्रह केलाय ठाण्यातील  `सह्याजीराव’ या नावाने ओळखले जाणारे `सतिश चाफेकर’ यांनी. 



सचिनची निवृत्ती आणि १५० सह्यांचा संग्रह

आजचाच तो दिवस… २०१३ सालचा.

१४ नोव्हेंबर २०१३. सचिनने त्याचा शेवटचा कसोटी सामना याच दिवशी खेळला.

सचिनच्या तब्बल १५० पेक्षा जास्त सह्यांचा संग्रह केलाय ठाण्यातील `सह्याजीराव’ या नावाने ओळखले जाणारे `सतिश चाफेकर’ यांनी. चाफेकरांकडे तब्बल १०,०००हून जास्त नामवंतांच्या सह्या आहेत !!!

कागद, वही, डायरी यावर तर या सह्या आहेतच पण बॅट. बॉल, स्टंप वगैरेवरही त्या आहेत. हा भन्नाट संग्रह बघण्यासाठी व्हिडिओ नक्कीच बघा !!!

— मराठीसृष्टी टिम

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →