Year: 2018
दारूहरिद्रा / दारूहळद
Category:
आरोग्य लेखसंग्रहबाकूची/बावची
Category:
आरोग्य लेखसंग्रहज्योतिष्मती / मालकांगोणी
Category:
आरोग्य लेखसंग्रहतुवरक / कडू कवठ
Category:
आरोग्य लेखसंग्रहतुवरकाचे उपयुक्तांग आहे बीज व बीज तेल.हे चवीला तुरट,कडू,तिखट असून उष्ण गुणाचे व हल्के स्निग्ध व तीक्ष्ण असते.तुवरक कफनाशक व वातनाशक आहे.
प्रियंगु / गव्हला
Category:
आरोग्य लेखसंग्रहह्याचे उपयुक्तांग पाने व फुले असून हे चवीला कडू,तुरट,गोड असते.तसेच हे थंड गुणाचे व जड व रूक्ष असते.हे त्रिदोष शामक असून वात व पित्तनाशक आहे.
मायफळ / मायाफल
Category:
आरोग्य लेखसंग्रहह्याचे उपयुक्तांग किटगृह स्वरूप फळ असते.हे चवीला तुरट असून थंड गुणाचे व हल्के व रूक्ष असते.हे कफपित्तशामक आहे.
दवणा / दमनक
Category:
आरोग्य लेखसंग्रहह्याचे उपयुक्तांग पंचांग व क्षार असून हे चवीला कडू,तुरट व उष्ण गुणाचे व हल्के रूक्ष तीक्ष्ण असते.हा त्रिदोषशामक असून प्रामुख्याने कफवातनाशक आहे.
शटी / कपूरकाचरी
Category:
आरोग्य लेखसंग्रहह्याचा उपयुक्तांग कंद आहे.ह्याची चव तिखट,कडू,तुरट असून हि उष्ण गुणाची व हल्की व तीक्ष्ण असते.हि कफ व वातशामक आहे.