आजचा आरोग्य विचार – विषयाचे प्रास्ताविक भाग तीन
Category:
आरोग्य लेखसंग्रहनवीन पिढीला देखील बदल हवाय ! फक्त सुरवात कुणीतरी करून द्यायला हवी. आत्ताच्या स्वच्छता अभियानाचंच घ्याना, तरुण पिढीने हा विषय अगदी उचलून धरला आहे. अहो, साधा चाॅकलेटचा कागद देखील फोर व्हीलरमधून काच खाली करून बाहेर टाकू देत नाही. खिशात ठेवायला सांगतात. याचा अर्थ सकारात्मक भाषेत सांगितले तर तरुण पिढीला पण सर्वच गोष्टीत बदल हवाय.