ऐतिहासिक ब्रिजटाऊन
Category:
शहरे आणि गावेबार्बाडोस मधील ब्रिजटाउन शहराची ओळख प्राचीन बंदर अशीही आहे. बार्बाडोसची राजधानी असलेल्या या शहराचे प्रशासन पार्लमेंटव्दारा चालविले जाते. या शहराची नोंद युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत आहे.
Category:
शहरे आणि गावेबार्बाडोस मधील ब्रिजटाउन शहराची ओळख प्राचीन बंदर अशीही आहे. बार्बाडोसची राजधानी असलेल्या या शहराचे प्रशासन पार्लमेंटव्दारा चालविले जाते. या शहराची नोंद युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत आहे.
Category:
शहरे आणि गावेचीनमधील यिन झू इ.स.पूर्व १३०० या काळात शान राजवटीची राजधानी होती.
Category:
शहरे आणि गावेबेल्जियममधील ब्रुसेल्स येथे बांधण्यात आलेले स्टॉकलेट हाउस हे ऑस्ट्रियन वास्तुरचनाकार जोसेफ हॉफमन यांच्या मार्गदर्शनाखाली बांधण्यात आले. वास्तुरचनेचा उत्कृष्ट नमुना म्हणून याकडे पाहिले जाते.
Category:
शहरे आणि गावेद मदरलॅंड कॉल्स हे रशियातील सर्वात उंच स्मारक आहे. ८७ मीटर उंचीचे हे स्मारक स्टॅलीनगार्डच्या लढाईच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आले आहे.
Category:
शहरे आणि गावेफ्रान्समधील पॅरिस शहरात असणार्या बॅसिलिका चर्च बांधण्यास १८७५ मध्ये सुरुवात झाली, तर १९१४ ला त्याचे बांधकाम पूर्ण झाले.
Category:
व्यक्ती-परिचय
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकामन या विषयावरील कविता
Category:
लेखसंग्रहमराठी ज्यांची मातृभाषा आहे अशा कुटुंबांच्या आडनावांचा संग्रह करण्याची मला आवड निर्माण झाली. या छंदाला, माझ्या आडनावावरूनच, १९६३ च्या मे महिन्यापासून सुरूवात झाली.
Category:
लेखसंग्रहमराठी साम्राज्याच्या अुत्तरेकडील विस्तारामुळं बडोदा, ग्वाल्हेर, अिंदूर, देवास वगैरे संस्थानात हजारो मराठी कुटुंबं स्थयिक झाली आहेत. घरात त्याचं मराठीपण टिकून आहे. पानिपतच्या दारूण पराभवाला 14 जानेवारी 2010 रोजी 250 वर्षे पूर्ण झाली. अेखाद्या घटनेला दारूण अपयश आलं तर त्या घटनेचं पानिपत झालं असा वाक्प्रचारही रूढ झाला आहे.
Category:
साहित्य - ललितआपली प्रमाण भाषा मराठी आहे. तशी ती महाराष्ट्रातल्या सर्वच बोलींची प्रमाण भाषा मराठी आहे. व्यवहारासाठी एक भाषा असणं सोयीचं असतं म्हणून प्रमाण भाषेचं महत्व. अन्यथा त्या त्या भागातील. सर्वसामान्य लोकांचा विचार विनिमय स्थानिक लोकभाषेतच होत असतो. तद्वत, सिंधुदुर्गात मराठी जरी व्यवहाराची भाषा असली, तरी लोकव्यवहाराची भाषा मालवणी आहे. आपण मराठी ही आपली मातृभाषा आहे असं म्हणत असलो, तरी आपली खरी मातृभाषा ‘मालवणी’ आहे. मराठी आणि मालवणीतला फरक नेमका सांगायचा तर सहावारी साडी आणि नऊवारी साडडी येवढाच सांगता येईल. नऊवारी नेसणाऱ्या आपल्या मालवणी आईने, मराठीची सहावारी साडी नेसावी, इतकाच फरक या दोन भाषांमधे आहे..
Copyright © 2025 | Marathisrushti