Month: October 2018
अभ्यासू दिग्दर्शक – विजू माने
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteविजू माने हे मराठी सिनेइंडस्ट्रीतलं जुनं-जाणतं नाव. एक अभ्यासू दिग्दर्शक म्हणून विजूची ओळख आहे. माझी आणि विजूची ओळख साधारणपणे बारा-पंधरा वर्षांपूर्वीची. विजूचा तेव्हा ‘डॉटर’ नावाचा सिनेमा येऊ घातला होता. एकदा वृत्तसंकलनाच्या निमित्ताने ही ओळख झाली आणि दिवसागणिक ती गुणोत्तराने वाढतच गेली.
October 23, 2018
इंजिन ड्रायव्हर आणि गाडीचा प्रवास
Category:
लेखसंग्रहविजयादशमीच्या दिवशी संध्याकाळी अमृतसर येथे झालेल्या मोठ्या रेल्वेअपघातांमध्ये रेल्वेचे जबाबदारी होती का? इंजिन ड्रायव्हरचा दोष होता का? रेल्वेने आपली जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला का? असे अनेक प्रश्न समोर उभे राहिले. याच संदर्भात रेल्वेचे इंजिन ड्रायव्हर कसा परिस्थितीत काम करतात, त्यांच्या कामाचे स्वरुप काय असतं, याचं फार सुंदर विवेचन या लेखात केलेलं आहे. दोन ते तीन हजार प्रवाशांच्या सुखकर प्रवासाच्या नाड्या इंजिनातील दोन कर्तबगार माणसांच्या हातात असतात याची जाणीव प्रवासात एकदा जरी आली तर तो त्यांच्या सचोटीच्या कामाला मानाचा मुजरा ठरेल.
October 23, 2018
काय सांगावे तुला, काय सांगू नये
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 23, 2018
टायरच्या रबरी ट्युबचा शोध शोध लावणारे स्कॉटिश संशोधक जॉन बॉईड डनलॉप
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site१८८८ मध्ये डनलॉप कंपनीने पोकळी रबरी धावा (न्युमॅटिक टायर्स) ची कल्पना अस्तित्वात आणली. त्यामुळे मोटारींना टायर ट्यूब बसविणे शक्य झाले.
October 23, 2018
करीयर
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 22, 2018
मलेरियाचा इतिहास – भाग २
Category:
लेखसंग्रह
October 22, 2018
वास्तु विशेषांक
Category:
कथा साहित्य - ललित
October 22, 2018
सामाजिक शिष्टाचार – कामानिमित्त परदेशी जाताना
Category:
लेखसंग्रहवाढत्या जागतिकरणामुळे परदेशी व्यक्तींशी दळणवळण, संपर्क, सहवास वाढत चालला आहे. ज्या देशात आपण जाणार आहोत तेथील रीतीरिवाज, खाण्यापिण्याचे शिष्टाचार याबद्दल जाणून घ्यावे. परदेशात आपण बेशिस्तीने, अजागळपणे वागलो, तर केवळ व्यक्ती म्हणून आपल्यावरच ठपका येत नाही तर आपली संस्था आपला देश यांचीही बदनामी होते.
October 22, 2018
विकल भैरवी
Category:
अवर्गिकृत
October 21, 2018