Year: 2017
वासुदेव गोविंद मायदेव
Category:
व्यक्ती-परिचयवासुदेव गोविंद मायदेव यांनी अभिनयाला वाव देणारी “शिशुगीते” हा प्रकार मराठीत रुळवला. जुन्या अंकलिप्यांतील अनेक कविता त्यांनी लिहिल्या आहेत.
बाबासाहेब घोरपडे
Category:
व्यक्ती-परिचयबाबासाहेब घोरपडे हे मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी झटणारे लेखक होते. मराठी ग्रंथकारांचे उत्तम ग्रंथ प्रकाशित व्हावेत यासाठी त्यांनी “इचलकरंजीकर ग्रंथमाला” नावाचा प्रकाशन-यत्न सुरु केला.
कृष्णराव गणेश फुलंब्रीकर (मास्टर कृष्णराव)
Category:
व्यक्ती-परिचयकृष्णराव गणेश फुलंब्रीकर म्हणजेच मराठी नाट्यसंगीतावर अमीट ठसा उमटवणारे “मास्टर कृष्णराव”.
नीलकंठशास्त्री शिवरामशास्त्री गोरे
Category:
व्यक्ती-परिचयनीळकंठशास्त्री शिवरामशास्त्री गोरे हे वादविवादपटू, मराठीतील महत्वाचे ख्रिस्ती धर्मविवेचक, निबंधकार, संस्कृतचे जाणकार आणि वेद-उपनिषदांचे गाढे अभ्यासक होते.
डॉ. गोपाळ शिवराम लागवणकर
Category:
व्यक्ती-परिचयडॉ. गोपाल शिवराम लागवणकर हे निष्णात शल्यचिकित्सक (सर्जन) व वैद्यकीय ग्रंथांचे लेखक होते. मराठीत “शस्त्रवैद्यक” आणि ”न्यायवैद्यक” ही पुस्तके त्यांनी लिहिली, तसेच “दंभहारक” या टोपण नावाने अनेक लेख लिहिले.
अच्युत बळवंत कोल्हटकर
Category:
व्यक्ती-परिचय१९१५ साली त्यांनी काढलेल्या “संदेश” ने मराठी वृत्तपत्रांना आधुनिक रुप दिले. चरित्रपर नाटके (स्वामी विवेकानंद, ताई तेलीण, मस्तानी, चांदबीबी) हा नवा प्रकार त्यांनी हाताळला.
हंसराज/हंसपदी
Category:
लेखसंग्रह