गोपाळ भिडे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteगीतावाचस्पति गोपाळ भिडे यांनी गीतेवर श्रीमदभगवदणीतार्थ रहस्यदीपिका हा ग्रंथ लिहिला.
August 22, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteगीतावाचस्पति गोपाळ भिडे यांनी गीतेवर श्रीमदभगवदणीतार्थ रहस्यदीपिका हा ग्रंथ लिहिला.
August 22, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteमहाराष्ट्राची तरुण पिढी १९२० ते १९५०-५५ पर्यंत ज्यांनी वैचारिकदृष्ट्या घडविली, बुद्धिवादाचे आणि त्याचबरोबर नैतिकतेचे संस्कार ज्यांनी तिच्यावर केले, आणि तिला ध्येयप्रवण बनविले अशा विचारवंतांमध्ये आचार्य शं.द. जावडेकर यांचा प्रामुख्याने समावेश होतो. महाराष्ट्रातील बहुतेक सर्वसमाजवादी नेते, कार्यकर्ते त्याचप्रमाणे राष्ट्रसेवा दलाचे हजारो सैनिक जावडेकर यांच्या वैचारिक शिदोरीवर पोसले गेले.
August 22, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site“असावा सुंदर चॉकलेटचा बंगला”, “कोणास ठाऊक कसा”… या बालगीतांचे व ६० हून अधिक पुस्तकांचे कर्ते. साने गुरुजींचे चरित्रकार म्हणून त्यांची ओळख
August 22, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
August 22, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
August 22, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteडॉ. सुरेंद्र शिवराम बारलिंगे हे महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष होते. १३ मराठी, सहा हिंदी व आठ इंग्रजी पुस्तके त्यांनी लिहिली.
August 22, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
August 22, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteप्रा. सुभाष भेंडे यांनी आपल्या अमेरिकावारीनंतर ’गड्या आपुला गाव बरा’ या शीर्षकाचा एक लेख लिहिला होता. तो महाराष्ट्रातील बारावीच्या पाठ्यपुस्तकासाठी निवडला गेला.
August 22, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteबालसाहित्याची एकूण ७५ पुस्तके त्यांची प्रकाशित. जादू संपली, गोड्या पाण्याचे बेट या कादंबर्या.
August 22, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteशिवपुत्र संभाजी या ग्रंथाच्या कर्त्या . सत्यकथा मासिकातून पुस्तक परीक्षणे, कथा, व्यक्तिचित्रे तसेच तात्कालिक वाङमयीन घडामोडींवर त्यांनी लेखन केले.
August 22, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti