आजचा विषय इडली भाग दोन
खाद्ययात्रा

आजचा विषय इडली भाग दोन

Category:

 

इडलीमध्ये तांदूळ आणि उडीदडाळ एकत्र केलेली असते. यामुळे इडली ही कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनचे चांगले स्रोत असते. इडली बनवताना तांदूळ व उडीदडाळीला फमेंट केले जाते.