जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग तेहेतीस
Category:
आरोग्य लेखसंग्रह
May 13, 2017
Category:
आरोग्य लेखसंग्रह
May 13, 2017
Category:
लेखसंग्रहडिस्कव्हरी चॅनल’वर मागे एकदा एक फिल्म पाहिली होती. एक वाघीण एका हरणाच्या पाडसाचा जीवावर उदार होऊन सांभाळ करते असं त्या एक तासाच्या फिल्ममधे दाखवलं बोतं काळजाला भिडणारंच होतं ते त्या वाघीणीचं वागणं.
May 13, 2017
Category:
लेखसंग्रहकाचेची घरं’ हे या लेखाचं शीर्षक असलं तरी ‘घर’ म्हटल्यावर आपल्या नजरेसमोर जे चटकन चित्रातलं वा प्रत्याक्षातलं घर येतं, त्याबद्दल मला काही लिहायचं नाही. मला मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांत अलिकडे ज्या काचेच्या तावदानांच्या भल्या मोठ्या इमारती उभ्या राहील्या आहेत व अजूनही उभ्या राहात आहेत, त्यावर मला काय वाटतं ते तुम्हाला सांगायचंय.
May 13, 2017
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 13, 2017
Category:
लेखसंग्रहआप’मधे केजरीवाल विरूद्ध कपील शर्मा, ‘बीएसपी’त मायावती विरूद्ध नसिमुद्दीन सिद्दीकी यांनी त्यांच्या त्यांच्या सर्वोच्च नेत्यांवर लावलेल्या आरोपातून काय सिद्ध होतं? हेच, की राजकारण आणि पक्ष ही कमी वेळात भरपूर पैसे कमवायचं उत्तम साधन आहे.
May 12, 2017
Category:
लेखसंग्रहहल्ली कार्यक्रम कोणताही असो, फुलांचा गुच्छ उर्फ ‘बुके’ देण्याची प्रथा चांगलीच रुजलीय. ही प्रथा एवढी रूजलीय, की एकदा भोईवाडा स्मशानात एका प्रतिष्ठीत व्यक्तीच्या प्रेतावर एकाला बुके ठेवताना पाहीलं. “अरे हे काय?” म्हणालो, तर म्हणे “हार संपले होते म्हणून बुके आणला. हारातही फुलं आणि बुकेतही फुलंच, काय फरक पडतो?” हे ही वर सांगत होता.
May 12, 2017
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
May 12, 2017
Category:
कथा साहित्य - ललितविदर्भातील एका शहरात सहज भरकटत होतो. सकाळची वेळ असून ही उन्हं चांगलचं चटकत होतं. रसत्यावर गर्दी होती. खरं तर आम्ही चहाच्या शोधात होतोत. फुटपाथवर अनेक टप-या थाटलेल्या होत्या. त्यात चहाच्या टप-या ही होत्या.पण त्यात स्वच्छ तर एक ही नव्हती, पॉश पण नव्हती. अस्वच्छ होत्या. किळसवाण्या होत्या. त्यावर ही लोकांची झुंबड उडालेली होती.आम्हाला पाॉश हॉटेल हवं होत.बरीच पायपीट झाल्यानंतर ही तिथं चहा जाऊन प्यावं असं हॉटेल सापडलं नाही. एका टपरीजवळ थांबलो.
May 12, 2017
Category:
आरोग्य लेखसंग्रह
May 12, 2017
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 12, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti