Year: 2017
घड्याळ
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाप्रेम काय काय करायला लावते
Category:
कथा साहित्य - ललितप्रेमकथा
आजच्या तरुणांपुढील आदर्श व आव्हाने
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनमला एक असा तरुण मिळवुन द्या की जो शरीराने तंदुरुस्त आहे, त्याच्या इच्छा व विकार त्याच्या ताब्यात आहेत. त्याचे मन आरशासारखे पारदर्शक व स्वच्छ आहे. तर मी जगात कोणताही चमत्कार करुन दाखवेन.” – थॉमस हक्सले खरं आहे, आजच्या जगाला विकसीत करणारा एकमेव सक्षम घटक म्हणून तरुणाईकडे पाहीले जाते. सामाजिक उत्थानाची जबाबदारी असलेल्या या तरुणांपुढे काय आदर्श व आव्हाने आहेत? हा प्रश्न एखाद्या वयस्कर माणसाला विचारला तर त्याचे उत्तर कदाचित असे असेल. आजच्या तरुणांना आदर्श बघवत नाहीत आणि आव्हाने पेलत नाहीत – खरीच अशी परिस्थिती आहे का? आजची तरुण पिढी ही उद्याची मार्गदर्शक पिढी असेल. त्यामुळे या तरुणांनी दूरदृष्टीने विचार करुन काही मुलभुत आव्हाने पेलणे आवश्यक आहेत.
जाणिव हिशोबाची
Category:
लेखसंग्रहबलात्कार…
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकातुझ्यात जीव रंगला…
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाचष्मा…
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका